एक्स्प्लोर

Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....

पैठणच्या पाटेगावच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात  महिलेनं सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन उडी टाकली.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला हादरवणारी एक घटना घडली असून यानं सर्वांनाच धक्का बसलाय. सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन एका महिलेनं गोदावरी नदीत उडी मारत आपला जीव संपवलाय. ही आई डॉक्टर असून तब्बल दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर केवळ आईचाच मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सहा महिन्याच्या चिमूकलीचा शोध सुरु आहे. या घटनेनं संपूर्ण शहर हळहळले आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये महिला डॉक्टरनं सहा महिन्यांच्या बाळासह उडी मारून आत्महत्या केली असून नक्की या महिलेनं उडी का मारली याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, पैठणच्या पाटेगावच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात  महिलेनं सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन उडी टाकली. डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ३० वर्षे वय असणाऱ्या या महिलेला दोन मुले असून . सहा वर्षाचा मोठा मुलगा असून सहा महिन्याचा छोटा  मुलगा आहे . मंगळवारी संध्याकाळी हा सगळा प्रकार घडला असून महिला डॉक्टरचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून बाळाचा शोध सुरु आहे. 

पोलीस घटनास्थळी दाखल

मला चांगतपुरीला जायचे आहे असे म्हणत ही डॉक्टर महिला मंगळवारी रिक्षास्टँडवर येत रिक्षात बसली. पावणे सातच्या सुमारास पाटेगाव पुलावर रिक्षा आल्यावर पाणी बघायच्या निमित्तानं ती रिक्षातून उतरली. रिक्षातून खाली उतरताच गोदावरी पात्रात या महिलेनं बाळासह उडी मारली. रिक्षावाल्यानं आरडाओरडा करताच मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. पैठण पोलिसांना खबर कळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. याबाबत अधिकचा तपास सुरु आहे.

स्थानिक मच्छीमार गोदावरी पात्रात उतरले

या महिलेनं बाळासहीत गोदावरी पात्रात उडी मारल्याचं कळताच स्थानिक मच्छीमारांनी गोदावरी नदीत उतरत तब्बल दोन तास महिला व बाळाचा शोध घेतला. या रेस्क्यू ऑपरेशननंतर मृत महिलेला बाहेर काढण्यात आलं पण बाळाचा शोध लागला नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget