एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2022 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑगस्ट 2022 |  रविवार

1. 'चित भी मेरी, पट भी मेरी', ट्रीपल जम्पमध्ये सुवर्ण पदकासह रौप्यही भारताच्या खिशात, ऐलडॉस पॉलसह अब्दुलाची कमाल https://cutt.ly/zZLfSSV   अन्नू राणीची मोठी कामगिरी! भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं; भारताची पदकसंख्या 46 वर  https://cutt.ly/FZLfFQf 

2. अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात पीएफआयचा हात असल्याचा संशय, पीएफआय कनेक्शनचा एनआयएकडून तपास सुरु https://cutt.ly/AZLfGMd 

3. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात, गृहमंत्रीपद फडणवीसांकडे राहण्याची शक्यता https://cutt.ly/jZLfJnw  तर घरी बसा म्हणणाऱ्या अजित पवारांना उपमुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर   https://cutt.ly/PZLfKCx 

4. केंद्रीय निवडणूक आयोगात उद्यापासून शिंदे आणि ठाकरे गटात सामना, अपात्रतेची टांगती तलवार असल्यानं शिंदे गटाला हक्कच नाही, ठाकरे गटाची भूमिका https://cutt.ly/dZLfZJo 

5. पुढील 48 तासात राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर चार दिवस अतिवृष्टीची शक्यता, मुंबईलाही तीन दिवस ऑरेंज अलर्ट  https://cutt.ly/sZLfCkq 

6. नागपुरात मुलीला भूतबाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली आई-वडिलांकडून अघोरी प्रकार, बेल्टने केलेल्या मारहाणीत सहा वर्षीय मुलीचा मृत्यू  https://cutt.ly/uZLfVzP 

7. टॅटूसाठी एकच सुई वापरल्यानं 14  जणांना एचआयव्हीची लागण, उत्तर प्रदेशच्या वाराणसीतील धक्कादायक घटना, सुई वापरताना सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहन https://cutt.ly/9ZLf9t1 

8.   श्रीलंकेपाठोपाठ बांग्लादेशही आर्थिक संकटात, बांगलादेशात इंधनाच्या दरात रातोरात 50 टक्क्यांची वाढ, दरवाढीविरोधात बांग्लादेशी जनतेचा उद्रेक  https://cutt.ly/UZLf8Ht 

9. बिहार सरकारमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता; भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर जेडीयूचे नेते आरसीपी सिंह यांचा राजीनामा, पक्षातील नेत्यांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार https://cutt.ly/MZLgMvV 

10. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त इस्रोचं गिफ्ट, बेबी रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण, SSLVच्या मदतीने ईओएस -02 आणि आझादीसॅट उपग्रह अवकाशात झेपावले https://cutt.ly/yZLgviX 

मनोरंजन विश्वातली सर्वात मोठी मुलाखत आज रात्री नऊ वाजता दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या प्रश्नांना मिस्टर परफेक्शनिस्ट आमीरची मुलाखत, पाहा एबीपी माझावर  https://cutt.ly/UZLgXmC 

ABP माझा स्पेशल

मनोरुग्णांसाठी काम करणारा खराखुरा मसिहा आतिश सिरसाट; अफाट, अद्वितीय काम https://cutt.ly/SZLgs0k 

 राजकीय वादात अडकले शहीद स्मारक, 17  वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर मनोरूग्णानं केलं उद्घाटन https://cutt.ly/dZLglnR 

देशातील 'जल योद्धे', पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी झटणारे हात https://cutt.ly/pZLgd7k 

आयुष्यातील अडथळ्यांची शर्यत पूर्ण करणारा बीडचा अविनाश साबळे  https://cutt.ly/4ZLggpY 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Helicopter Crash : Sunil Tatkare यांना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलंPune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघातABP Majha Headlines 8  AM : सकाळच्या 8 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Pune Helicopter Crash: सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
Embed widget