एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात आज बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक, मृतांची संख्या वाढवतेय चिंता

Maharashtra Corona Update : राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे.

मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  35 हजार 756  नव्या रुग्णांची भर पडली असून 79 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39 हजार 857  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  

राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही

राज्यात आज एकाही  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.  आतापर्यंत 2858 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1534 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

राज्यात आज 79 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 60 हजार 293 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.15 टक्के आहे.  सध्या राज्यात 15 लाख 47 हजार 643 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3298 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 38 लाख 67 हजार 385 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत बुधवारी 13 जणांचा मृत्यू,  1 हजार 858 नवे कोरोनाबाधित

बुधवारी मुंबईत 1858 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत मुंबईत 1656 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढळलेल्या एकूण 1858 रग्णापैकी फक्त 233 जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. उर्वरीत रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत, त्यामुळे ते घरीच विलगीकरणात आहेत.  राज्यात मात्र कोरोना रुग्ण अजूनही आढळत असल्याने मुंबईकरांना अजूनही काळजी घेऊन नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मुंबईत सद्यस्थितीला 22 हजार 364सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Gaikwad and Sharad Pawar: शरद पवारांसाठी मी नातवासारखा, हल्ल्यानंतर फोन करुन म्हणाले, काळजी घे!
शरद पवारांसाठी मी नातवासारखा, हल्ल्यानंतर फोन करुन म्हणाले, काळजी घे!
Prakash Ambedkar on Jan Suraksha Bill: जनसुरक्षा कायदा UAPA कायद्याची डुप्लिकेट कॉपी, राज्याच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
जनसुरक्षा कायदा UAPA कायद्याची डुप्लिकेट कॉपी, राज्याच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; भडकाऊ भाषणातील सूचना गंभीर अन् पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणारी
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; भडकाऊ भाषणातील सूचना गंभीर अन् पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणारी
Beed News : सोळावं वरीस धोक्याचं नव्हं लेकीच्या शिक्षणाचं; बीडमध्ये 30 बालविवाह रोखले, त्याच दहावी अन् बारावीत फर्स्ट क्लास मार्क्स मिळवत झळकल्या
सोळावं वरीस धोक्याचं नव्हं लेकीच्या शिक्षणाचं; बीडमध्ये 30 बालविवाह रोखले, त्याच दहावी अन् बारावीत फर्स्ट क्लास मार्क्स मिळवत झळकल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Government Mobile Expenses | दिल्लीत मंत्र्यांसाठी महागडे फोन, अनलिमिटेड बिल!
Shiv Sena Symbol Case | SC मध्ये आज सुनावणी, Thackeray गटाची Shinde गटाला रोखण्याची मागणी!
Thackeray brothers unity | ठाकरे बंधू एकत्र, पण युतीचा संभ्रम कायम!
Shiv Sena Symbol Row | सुप्रीम कोर्टात सुनावणी, ठाकरेंच्या मागणीवर आज निर्णय?
ABP Majha Headlines : 12 PM : 14 July 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Gaikwad and Sharad Pawar: शरद पवारांसाठी मी नातवासारखा, हल्ल्यानंतर फोन करुन म्हणाले, काळजी घे!
शरद पवारांसाठी मी नातवासारखा, हल्ल्यानंतर फोन करुन म्हणाले, काळजी घे!
Prakash Ambedkar on Jan Suraksha Bill: जनसुरक्षा कायदा UAPA कायद्याची डुप्लिकेट कॉपी, राज्याच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
जनसुरक्षा कायदा UAPA कायद्याची डुप्लिकेट कॉपी, राज्याच्या दोन्ही सभागृहांना असा कायदा करण्याचा अधिकार नाही; प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; भडकाऊ भाषणातील सूचना गंभीर अन् पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणारी
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा; भडकाऊ भाषणातील सूचना गंभीर अन् पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणारी
Beed News : सोळावं वरीस धोक्याचं नव्हं लेकीच्या शिक्षणाचं; बीडमध्ये 30 बालविवाह रोखले, त्याच दहावी अन् बारावीत फर्स्ट क्लास मार्क्स मिळवत झळकल्या
सोळावं वरीस धोक्याचं नव्हं लेकीच्या शिक्षणाचं; बीडमध्ये 30 बालविवाह रोखले, त्याच दहावी अन् बारावीत फर्स्ट क्लास मार्क्स मिळवत झळकल्या
Sanjay Raut on Pravin Gaikwad attack: प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपने पोसलेलेच डावे, या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार का? संजय राऊतांचा सवाल
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपने पोसलेलेच डावे, या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार का? संजय राऊतांचा सवाल
Rohit Pawar on Pravin Gaikwad attack: प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या काटेकडे बंदूक होती; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या काटेकडे बंदूक होती; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Who is Pravin Gaikwad: 'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' आरक्षणातून अर्थकारणाकडे नेत बहुजनांच्या लेकरांना 52 देशात पोहोचवणारे प्रवीण गायकवाड कोण आहेत?
'अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला' आरक्षणातून अर्थकारणाकडे नेत बहुजनांच्या लेकरांना 52 देशात पोहोचवणारे प्रवीण गायकवाड कोण आहेत?
MHADA Lottery 2025: खुशखबर! म्हाडा कोकण मंडळाची 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासून अर्ज भरता येणार; जाणून घ्या A टू Z माहिती
खुशखबर! म्हाडा कोकण मंडळाची 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर, आजपासून अर्ज भरता येणार; जाणून घ्या A टू Z माहिती
Embed widget