एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात 86 कोरोना बाधितांचा मृत्यू, नव्या रुग्णसंख्येचा आलेख चढताच

Maharashtra Corona Update : राज्यात आज 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे.

मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  33 हजार 914  नव्या रुग्णांची भर पडली असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30 हजार 500  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  

राज्यात आज 13 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 

राज्यात आज  13 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  आतापर्यंत 2858 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1534 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 

राज्यात आज 86 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 20 हजार 436 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.07 टक्के आहे.  सध्या राज्यात 16 लाख 20 हजार 371 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3358 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 36 लाख 84 हजार 359 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईकरांना दिलासा, रुग्णसंख्येतील घट कायम, 1 हजार 815 नवे कोरोनाबाधित

राज्यात मात्र कोरोना रुग्ण अजूनही आढळत असल्याने मुंबईकरांना अजूनही काळजी घेऊन नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य असल्याचे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मुंबईत सद्यस्थितीला 22 हजार 184 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मंगळवारी 1 हजार 815 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 556 झाली आहे. तर मागील 24 तासांत 753 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे. 

इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवीण गायकवाडांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक घालून केलं शुद्धीकरण
प्रवीण गायकवाडांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक घालून केलं शुद्धीकरण
Eng vs Ind 3rd Test News : लॉर्ड्सवर वॉशिंग्टनचा 'सुंदर' शो! सिराज अन् बुमराहने पण मोडला इंग्लंडचा कणा, टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं लक्ष्य
लॉर्ड्सवर वॉशिंग्टनचा 'सुंदर' शो! सिराज अन् बुमराहने पण मोडला इंग्लंडचा कणा, टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं लक्ष्य
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
EPFO : ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात, पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात, पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kashigaon Drugs Case : ब्लड 107 गँगचं ड्रग्स कनेक्शन, पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
Bank Controversy | नाशिक जिल्हा बँक: भुजबळ-कोकाटे वाद, गैरसमजाचा टोला
Ajit Pawar Hinjawadi | वाहतूक कोंडीवर कडक आदेश, 'टायरमध्ये घालून मारा' आणि अंधश्रद्धेवरही बोलले!
Bhandara Bridge Damage | तुफान पावसाने वाहून गेले ४ महिन्यांपूर्वीचे Bridge, निकृष्ट Construction चा फटका
World's Largest Camera | Dr. Kshitija Kelkar यांचा Chile वेधशाळेत समावेश, अवकाशाचा सखोल नकाशा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवीण गायकवाडांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक घालून केलं शुद्धीकरण
प्रवीण गायकवाडांचं पंढरपुरात जंगी स्वागत, दुग्धाभिषेक घालून केलं शुद्धीकरण
Eng vs Ind 3rd Test News : लॉर्ड्सवर वॉशिंग्टनचा 'सुंदर' शो! सिराज अन् बुमराहने पण मोडला इंग्लंडचा कणा, टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं लक्ष्य
लॉर्ड्सवर वॉशिंग्टनचा 'सुंदर' शो! सिराज अन् बुमराहने पण मोडला इंग्लंडचा कणा, टीम इंडियासमोर फक्त 193 धावांचं लक्ष्य
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी 7 जणांवर गुन्हा, दोघांना अटक; आरोपी निघाला भाजप पदाधिकारी
EPFO : ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात, पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
ईपीएफओकडून व्याज जमा करण्यास सुरुवात, पीएफ पासबुक कसं डाऊनलोड करायचं?
दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात सक्रीय; अजित पवारांचे PRO संजय देशमुख यांचं निधन, अनेकांना धक्का
दोन दिवसांपूर्वी अधिवेशनात सक्रीय; अजित पवारांचे PRO संजय देशमुख यांचं निधन, अनेकांना धक्का
India Oil Import : अमेरिकेकडून वारंवार इशारे, भारताकडून जूनमध्ये रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, ट्रम्प प्रशासन काय करणार?
अमेरिकेचा दोन दिवसांपूर्वी इशारा अन् जून महिन्याची आकडेवारी समोर, भारताकडून रशियाकडून विक्रमी तेल खरेदी
ही तर शिक्षाच... दारुवरील करवाढीविरोधात आंदोलन; HRAWI कडून महाराष्ट्रात 14 जुलैला बार अन रेस्टॉरंट बंद
ही तर शिक्षाच... दारुवरील करवाढीविरोधात आंदोलन; HRAWI कडून महाराष्ट्रात 14 जुलैला बार अन रेस्टॉरंट बंद
Fact Check : 500 रुपयांची नोट बंद होणार असल्याबाबतचा मेसेज व्हायरल, पीआयबीकडून फॅक्ट चेक, जाणून घ्या सत्य 
500 रुपयांची नोट बंद होणार असल्याबाबतचा मेसेज व्हायरल, पीआयबीकडून फॅक्ट चेक, जाणून घ्या सत्य 
Embed widget