एक्स्प्लोर

परभणीतून अटक नासेरबिन चाऊस बॉम्ब बनवण्याच्या तयारीत

औरंगाबाद : आयसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन अटक झालेल्या परभणीच्या नासेरबिन चाऊसनं बॉम्ब बनवण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे. एटीएसने औरंगाबाद कोर्टात याबाबत माहिती दिली आहे.   नांदेड, औरंगाबाद, हैदराबाद हे नासेरबिन चाऊसचं टार्गेट असल्याचीही माहिती आहे. त्या बॉम्बचे छायाचित्र सिरीयातला दहशतवादी फारुकला पाठवण्यात आलं होते. चाऊसला हा बॉम्ब बनवण्यासाठी हवाला मार्फत पैसे मिळाले होते.   परभणीतील गाडीवान मोहल्ल्यातून नासिरबिन अबूबकर याफई उर्फ चाऊस या 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात अचानक या मुस्लीमबहुल वस्तीत एटीएसचं पथक दाखल झालं आणि त्यांनी नासेरबिनला अटक केली.   कोण आहे नासेरबिन? नासेरबिन हा दहशतवादी संघटना आयसिसच्या संपर्कात होता असा एटीएसचा आरोप आहे. रमजानच्या महिन्यात त्यानं मोठा घातपात घडवण्याचा कट आखला होता, अशी माहिती एटीएसच्या सुत्रांनी दिली आहे. नासेरबिनवर लावेलेले सर्व आरोप त्याच्या कुटुंबियानं फेटाळले आहेत.    

VIDEO: पाहा नासिरबिनच्या भावाची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत

  पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असलेला नासिर बेन काही महिन्यांपूर्वी औरंगाबादच्या वैजापूरमधून परभणीत परतला होता.त्यांच्या कुटुंबियांची परभणीत शेती आहे. तसंच त्यांचा हॉटेलचाही व्यवसाय आहे.मात्र आयसिसच्या संपर्कात असल्याच्या आरोपावरून, नासिरला अटक झाल्यामुळं सगळ्यांनाच धक्काच बसला आहे.   एमआयएमचं अटकेविरोधात आंदोलन नासिरबिनच्या अटकेविरोधात एमआयएमने परभणीत धरणं आंदोलन सुरु केलं. दहशतवादी कारवायांबाबत मराठवाड्याचा इतिहास चिंताजनक आहे. सिमी आणि इंडियन मुजाहिद्दीनसारख्या संघटनेनं बीड, लातूर, औरंगाबाद आणि परभणीमध्ये चांगलंच नेटवर्क तयार केलं होतं. आता मराठवाड्यावर आयसिसची वक्रदृष्टी पडलीय. इथल्या मुस्लिम तरूणांना आकर्षित करण्यासाठी आयसिसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आयसिसचा हा डाव उधळून लावण्याचं मोठं आव्हान तपास यंत्रणांसमोर उभं ठाकलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget