एक्स्प्लोर

Voter ID Card : घरबसल्या मतदार ओळखपत्रात बदलता येईल पत्ता, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Voter ID Card Update : तुम्ही नुकतेच नवीन शहरात गेला असाल आणि तेथे मतदार म्हणून नोंदणी करायची असेल, तर तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र नवीन पत्त्यासह अपडेट करावे लागेल.

Voter ID Card Address Update : सध्या आपल्याला प्रत्येक ठिकाणी पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र अथवा आधार कार्ड दाखवत असतो. पण यावरील माहिती अपडेट नसेल तर आपली मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे आपल्या कागदपत्रावरील सर्व माहिती अद्यावत असणे गरजेचं आहे. त्यामुळे कुठेही गेल्यानंतर आपली अडवणूक होणार आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला मतदार ओळखपत्रामध्ये पत्ता कसा अपडेट करावा याची माहिती देणार आहोत. अगदी काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही घरबसल्या पत्ता अपडेट करु शकता.

 घरबसल्या वोटर आयडी कसं अपडेट करावं हे जाणून घ्या. 

  • तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल वापरून ऑनलाईन विनंती अर्ज करावा लागेल.
  •  सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://www.nvsp.in/ वर जावे लागेल . तुमच्याकडे खाते नसल्यास, लॉगिन स्क्रीनच्या खाली "Register" या बटणावर क्लिक करा. 
  • लॉगिन केल्यानंतर, तुमच्या मतदार ओळखपत्रावरील पत्ता बदलण्यासाठी (Migration to another place) पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्रात बदल करायचे आहेत की कुटुंबासाठी हे निवडायचे आहे.
  • तुमच्या मतदार ओळखपत्रातील पत्ता बदलण्यासाठी 'सेल्फ' (self) पर्याय निवडा, किंवा कुटुंब (Family)निवडा.
  • आता तुम्ही तुमच्या मतदारसंघातच जाणार आहात की बाहेर ते निवडा
  • आता तुमच्या समोर फॉर्म 6 उघडेल. येथे तुम्हाला तुमचे सध्याचे ठिकाण, पत्ता, मतदारसंघ आणि इतर तपशील भरावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, पोस्टल पत्ता, कायम पत्ता इत्यादी तपशील भरावे लागेल. 
  • सर्व काही भरल्यानंतर, तुमचा पत्ता आणि वयाच्या दाखल्यासह तुमचा फोटो अपलोड करा.
  • फॉर्म 6 च्या शेवटी स्वयंघोषणा भरा, कॅप्चा प्रविष्ट करा आणि विनंती सबमिट करा.
  • विनंती सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळेल आणि बदल केल्यानंतर, तुमच्या सध्याच्या पत्त्यावर एक नवीन मतदार आयडी दिला जाईल.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget