एक्स्प्लोर

संतापजनक! नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बाप-लेकीच्या नात्याला काळीमा

बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले आणि नंतर तिचे लग्न लावून देत हात पिवळे केल्याचा धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार पंढरपूर तालुक्यात समोर आलाय.

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात (Pandharpur) एक खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले आणि नंतर तिचे लग्न लावून देत हात पिवळे केल्याचा धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार पंढरपूर तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी या नराधम वडिलांसह त्या अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या तिच्या पतीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली असून तिच्या पोटी कन्यारत्न जन्मले आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार दीड वर्षांपूर्वी पीडित मुलीचे मातृछत्र हरपल्याने मुलगी ही आपल्या वडिलांसोबत रहात होती. धक्कादायक बाब म्हणजे आई मरण पावल्यानंतर नराधम बापाने पीडित मुलीशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.  मुलगी गरोदर राहिल्यानंतर नराधमाने पीडितेचे लग्न समाजातीलच एका मुलाबरोबर लावून दिले. 

त्यानंतर अल्पवयीन पीडितेसोबत पतीने तीन ते चार वेळा शारीरीक संबंध ठेवला. पीडिता ही अगोदरच गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पतीने पीडित मुलीला पुन्हा त्या नराधम बापाकडे आणून सोडले. यानंतर पीडित मुलीची सोलापूर येथील हॉस्पीटलमध्ये प्रसूती झाली.  तिने एका बाळाला जन्म दिला.

ही माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीसांना समजल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबानंतर बालिकेवरील लैंगिक अपराध या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सदर गुन्ह्यातील नराधम वडील आणि अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून शारिरीक संबंध ठेवणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत . 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget