एक्स्प्लोर

'आईला सांगितलंस तर विहिरीत ढकलून देईन' अशी धमकी देत नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावतीत समोर आली आहे. 'आईला सांगितलंस तर विहिरीत ढकलून देईन' अशी धमकी देत नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे

अमरावती : वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावतीत (Father Raped Daughter  in Amravati) समोर आली आहे. 'आईला सांगितलंस तर विहिरीत ढकलून देईन' अशी धमकी देत नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडला प्रकार घडला असून नराधम बापाला ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.

काळिमा लावणारी ही घटना 9 डिसेंबरला नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्गवरील असलेल्या एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका 35 वर्षीय नराधम आरोपी वडिलाने त्याच्याच 8 वर्षीय चिमुकलीला धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केला.  त्या दिवशी तिची आई कामाला गेली होती घरात कोणी नसल्याची त्याने संधी साधून तिच्यावर अत्याचार केला. आपल्याच मुलीवर अत्याचार केल्यानंतर 'मम्मी को बतायेंगी तो, कुये में डाल दूंगा' अशी तिला धमकी सुद्धा दिली. 

या किळसवाण्या घटनेनंतर तिच्या आईजवळ पीडित चिमुकलीने सर्व प्रकार सांगितला. हे कळताच तिच्या आईने नराधम पतीविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी रात्री गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. आरोपी नराधम हा दारूच्या आहारी गेला होता अशी माहिती समोर आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget