एक्स्प्लोर
Advertisement
कुऱ्हाडीचे वार करुन सुनेची हत्या, आरोपी सासरा पसार
सोलापूर : कुऱ्हाडीचे घाव घालून सासऱ्यानेच सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावात हा प्रकार घडला आहे.
पार्वती मगी या महिलेची तिच्या सासऱ्यांनीच कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपी सासरा पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
अक्कलकोट पोलिस आणि श्वानपथक वागदरी गावात दाखल झालं असून खून करुन पलायन केलेल्या आरोपीचा शोध सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्राईम
फॅक्ट चेक
Advertisement