एक्स्प्लोर
नियमात राहूनच दहीहंडी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला
मुंबई : कोर्टाच्या निर्णयाविरोधात जाता येणार नाही, असं म्हणत यंदा नियमात राहूनच दहीहंडी साजरी करा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी समन्वय समितीला दिला.
सर्वोच्च न्यायालयाने 18 वर्षांखालील गोविंदावर बंदी घातली आहे. तसेच 20 फुटांपेक्षा जास्त उंचीचा थर उभारण्यासही मनाई केली आहे. त्यामुऴे दहीहंडी समन्वय समितीने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी नियमात राहूनच दहीहंडी साजरा करण्याचा सल्ला दिला. तसेच 18 ऑक्टोबरच्या सुनावणीवेळी महाधिवक्त्यांना न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्याची विनंती करु, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement