एक्स्प्लोर

बारावीचा 'सेम-टू-सेम' पेपर लिहिणारा अख्खा वर्ग नापास

गोंदियाः जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या कुसुमतोंडी गावातील फुलचंद भगत महाविद्यालयात चांगलाच सन्नाटा पसरला आहे. विद्यार्थी तर पुरते निराश झाले आहेत. कारण बारावीच्या परीक्षेत वर्गातील सर्वच्या सर्व 61 विद्यार्थी केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये नापास झाले आहेत.   सर्व विद्यार्थी नापास होण्याचं कारणही तसंच आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पेपर लिहिताना मास कॉपीचा आश्रय घेतला. जे विद्यार्थ्यांच्या चांगलंच अंगाशी आलं. बोर्डाने सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना नापास केलं आहे.   दोन महाविद्यालयात सारखाच प्रकार पेपर लिहिताना विद्यार्थ्यांनी मास कॉपी केली. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे पेपर, उत्तरं लिहिण्याची पद्धत आणि क्रमही जसाच तसा होता. पेपर तपासतांना परीक्षकाला कॉपी केल्याचा संशय आला. त्यामुळे नागपूर बोर्डाने मुलांना बोलावून त्यांची तोंडी परीक्षा घेतली  आणि मास कॉपीचा ठपका ठेवत सगळ्या मुलांना केमिस्ट्रीत भोपळा देऊन टाकला.   दुसरीकडे डबकी गावच्या सिद्धार्थ महाविद्यालयातही असाच प्रकार घडला. या महाविद्यालयात 124 विद्यार्थी बारावीत होते. केमिस्ट्रीच्या पेपरमधील सगळ्यांची उत्तरं सेम टू सेम होती. बोर्डानं मुलांना नागपूरला बोलावलं आणि तोंडी परीक्षेनंतर ठरल्याप्रमाणं केमिस्ट्रीत भोपळा देण्यात आला.   बोर्डाने घेतली तोंडी परीक्षा दोन्ही महाविद्यालयातील मिळून 185 विद्यार्थ्यांची नागपूर बोर्डानं तोंडी परीक्षा घेतली. यातील फक्त एकच विद्यार्थी पास होऊ शकला. कारण एकाच मुलानं कुठलाही प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देतो, असं आत्मविश्वासानं सांगितलं. पण केमिस्ट्रीचे फॉर्म्युले सांगताना बाकीच्या मुलांना नाकीनऊ आले.   बिहारमधील लल्लन टॉपर्स सध्या देशभर गाजत आहेत. मास कॉपीमुळे संपूर्ण कॉलेज बदनाम झालं आहे. शिक्षण पद्धती चांगलीच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यामुळं निकाल वाढवण्यासाठी फुलचंद कॉलेज आणि सिद्धार्थ विद्यालयातही बिहारमधील फॉर्म्युला वापरला जात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.    
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
मनोज जरांगे पाटील दिल्लीत, मविआचे खासदार गृहमंत्र्यांच्या भेटीला; अमित शाहांचा महत्त्वाचा निर्णय
मनोज जरांगे पाटील दिल्लीत, मविआचे खासदार गृहमंत्र्यांच्या भेटीला; अमित शाहांचा महत्त्वाचा निर्णय
Jalgaon Accident News: बाथरूमला गेले अन्...; शाळे लगत नाल्यात बुडून नर्सरीतील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पालकांचा संताप, नेमकं काय घडलं?
बाथरूमला गेले अन्...; शाळे लगत नाल्यात बुडून नर्सरीतील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पालकांचा संताप, नेमकं काय घडलं?
Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी

व्हिडीओ

Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!
Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
मनोज जरांगे पाटील दिल्लीत, मविआचे खासदार गृहमंत्र्यांच्या भेटीला; अमित शाहांचा महत्त्वाचा निर्णय
मनोज जरांगे पाटील दिल्लीत, मविआचे खासदार गृहमंत्र्यांच्या भेटीला; अमित शाहांचा महत्त्वाचा निर्णय
Jalgaon Accident News: बाथरूमला गेले अन्...; शाळे लगत नाल्यात बुडून नर्सरीतील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पालकांचा संताप, नेमकं काय घडलं?
बाथरूमला गेले अन्...; शाळे लगत नाल्यात बुडून नर्सरीतील दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; पालकांचा संताप, नेमकं काय घडलं?
Ind vs SA 4th T20 Match: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT; चर्चेत नसलेल्या खेळाडूला मिळाली संधी
द. अफ्रिकेविरुद्धच्या उर्वरीत दोन टी-20 सामन्यातून अक्षर पटेल OUT;चर्चेत नसलेल्या खेळाडूला संधी
शिवसेनेचं मिशन मुंबई; महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती
शिवसेनेचं मिशन मुंबई; महापालिकेसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी, कशी असेल रणनीती
सुप्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेच्या घरी पाळणा हलला; चिमुकल्या पावलांनी गोड पाहुणा आला, गूड न्यूज देत म्हणाली...
सुप्रसिद्ध मराठमोळ्या गायिकेच्या घरी पाळणा हलला; चिमुकल्या पावलांनी गोड पाहुणा आला, गूड न्यूज देत म्हणाली...
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
नाशिक, नगर गारठलं! पारा 8 अंशांपर्यंत खाली घसरला; पुण्यासह कुठे किती तापमानाची नोंद? पुढील 2 दिवस कसे?
BMC Election 2026 Sanjay Raut: महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
महापालिकेची निवडणूक जाहीर होताच संजय राऊतांची तोफ धडाडली; आजच्या पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे
Embed widget