एक्स्प्लोर

Amol Mitkari: डॉ. कोल्हेंचं हसणं म्हणजे दुर्योधन, दु:शासन आणि रावणाच्या हसण्यासारखं; अमोल मिटकरींची बोचरी टीका

Amol Mitkari on Amol Kolhe : पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांच्या वक्तव्यावर हसणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केलीये.

Amol Mitkari On Amol Kolhe : शरद पवारांनी (Sharad Pawar) सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) बाहेरून आलेल्या पवार संबोधल्याने मोठं राजकीय रणकंदन माजलंय. ज्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोललेत त्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर शरद पवारांच्या या वक्तव्यावर हसणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जोरदार टीका केलीये. डॉ. कोल्हेंच्या हसण्याची तुलना त्यांनी दुर्योधन, दु:शासन आणि रावणाच्या हसण्याशी केलीय. डॉ. कोल्हे आपल्या आई आणि पत्नीवर असं वक्तव्य झाल्यावर असेच हसले असते का? असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलाय. डॉ. कोल्हेंच्या या हसण्याचा बदला मतदानातून शिरूरची जनता नक्कीच घेणार असल्याचही अमोल मिटकरी म्हणालेय. शरद पवारांना असं विधान नक्कीच शोभणारं नसल्याचं ते म्हणालेय. 

त्या जागी तुमची आई, पत्नी असत्या तर...

हा वाद घरगुती जरी वाटत असला तरी शरद पवार यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा सर्वच पक्षातून निषेध होत आहे. याबाबत आता स्वतः सुनेत्रा पवारांनी सांगितले आहे कि, पवार कुटुंबियांनी त्यांना सून म्हणून निवडलं. मात्र, बारामतीकरांनी त्यांना एक उमेदवार म्हणून निवडले आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभी राहील. मात्र ही पत्रकार परिषद सुरू असताना खासदार पदावार असलेले डॉ. अमोल कोल्हे ज्या उन्मादात हसत होते हे बघता आम्हाला अमोल कोल्हेंनां असा प्रश्न विचारायचा आहे की त्या जागी तुमची आई, किंवा पत्नी असत्या तर ते अशाच प्रकारे हसले असते का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा हक्क आहे. कधीकाळी अजित पवारांच्या मदतीने अमोल कोल्हे त्या मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून आले आहेत. तेथील स्थानिकांना वाटलं असेल की खासदार बदलावा तर त्यात गैर काय, मात्र खासदार अमोल कोल्हे ज्या उन्मदातं हसले ते हास्य इतिहास कधीही विसरणार नसल्याचेही अमोल मिटकरी म्हणाले. 

खान हाक मारितो हसरी

अशा पद्धतीने कुणावर हसणं हे अतिशय विकृतीच दर्शन घडवणारे असून 'खान हाक मारितो हसरी' हे पोवाड्यातील कवन खासदार अमोल कोल्हेंवर लिहिण्यात आले आहे का, याचा तपास केला पाहिजे. असे देखील अमोल मिटकरी म्हणाले. ज्याप्रमाणे दुर्योधन, दु:शासन आणि रावण हसले होते त्याच पद्धतीने हसण्याचा पाप कोल्हे यांनी केले आहे. कोल्हेंच्या प्रवृत्तीचे खरे दर्शन या निमित्ताने समोर आले आहे. मात्र याचा हिशेब सर्वसामान्य जनता त्यांच्याच मतदारसंघातून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget