एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 डिसेंबर 2019 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 डिसेंबर 2019 | सोमवार
- दिल्लीत इंडिया गेटवर प्रियंका गांधींचं काँग्रेस नेत्यांसोबत धरणं आंदोलन, जामिय़ा मिलियातील पोलिसांच्या कारवाईचा निषेध, देश गुंडांच्या मालकीचा नाही, प्रियंका गांधींचं प्रतिपादन https://bit.ly/2qV1Auw
- नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याविरोधात लखनौ, हैदराबाद आणि मुंबईत विद्यार्थ्यांचं आंदोलन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीममता बॅनर्जीही रस्त्यावर, हिंसाचार दुर्दैवी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ट्विट https://bit.ly/2tnm685
- 2017 च्या उन्नाव बलात्कारप्रकरणी निलंबित भाजप आमदार कुलदीप सेंगर दोषी, 19 डिसेंबरला शिक्षा सुनावणार, दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टात फैसला, दुसरी आरोपी शशी सिंह निर्दोष https://bit.ly/2PnDwd8
- जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याची पद्धत ठाकरे सरकार बदलणार, तसंच भाजप सरकारनं घेतलेला महापालिकेतील 4 प्रभाग पद्धतही रद्द करण्याचा निर्णय https://bit.ly/2M0GQJ7
- सावरकरांच्या मुद्द्यावरुन अधिवेशनाची वादळी सुरुवात, सावरकरांवर बोलण्यासाठी बंदी का?, फडणवीसांचा सवाल, सत्तेसाठी शिवसेनेने लाचारी पत्करल्याचाही आरोप https://bit.ly/38Sinjc
- शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत कुठलीही अनियमितता नाही, चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण तर चंद्रकांत पाटलांनी पैसे खाल्ल्यांचा नवाब मलिक यांचा आरोप https://bit.ly/2Pr1GUk
- पुणे ते सातारा दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं काम जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण करा, अन्यथा खेड शिवापूर टोलनाका बंद करण्याचा अहवाल सरकारला पाठवणार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा https://bit.ly/2Pq1x3d
- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रवींद्र जाडेजाला रनआऊट दिल्याने विराट कोहली पंचांवर नाराज https://bit.ly/2PoPd3e
- दिल्लीच्या जामियानगर परिसरात पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हिंसेचा व्हिडीओ अक्षय कुमारकडून लाईक, नेटीझन्सनी झोडपल्यानंतर सारवासारव https://bit.ly/2POqRyV
आणखी वाचा























