एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2025 | शनिवार

1)  आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं आयटी पार्क बंगळुरु- हैदराबादला चाललंय, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वांदेखत हिंजवडीच्या सरपंचाला सुनावलं https://tinyurl.com/yn66jrz9 कामाच्यामध्ये कोणी आला तर त्यावर 353 दाखल करा, अजित पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा, पहाटेच केली हिंजवडीतील विकासकामांची पाहणी https://tinyurl.com/yhz874ym

2)  मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन केली पूजाअर्चा https://tinyurl.com/3z8pwr67कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांना लागलेली साडेसाती, शनिमंदिरातील पूजेवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंची बोचरी टीका https://tinyurl.com/5bwmz8cu शक्तीप्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास; आंदोलन करणाऱ्या समर्थकांना कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी केलं शांत https://tinyurl.com/5y6cyaa2

3) झारखंडमधील दारु घोटाळ्यात एकनाथ शिंदे पिता-पुत्राच्या निकटवर्तीयाला अटक, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ https://tinyurl.com/5baxsny4 कोण संजय राऊत? मी ओळखत नाही, सुमित फॅसिलिटी संदर्भात केलेल्या आरोपांवर प्रश्न विचारताच खसादार श्रीकांत शिंदे भडकले https://tinyurl.com/bdef7263 

4) वाल्मिक कराड जेलमधून आजही अ‍ॅक्टिव्ह, माझ्यासमोर व्यक्तीला फोन आला, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/m5nnhnwvगिरीश महाजन अर्ध्या खात्याचे मंत्री, तुमच्या संपत्तीचे पुरावे देतो, चौकशी करणार का? एकनाथ खडसेंचं महाजनांना खुलं आव्हान https://tinyurl.com/3mkwab3p धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका; त्याआधी आम्हाला विष द्या', करुणा शर्मांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी https://tinyurl.com/yeacth7w

5) कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचं वक्तव्य https://tinyurl.com/2znvrb7r आमदार शरद सोनवणेंकडून मंत्र्यांना शिवीगाळ, अजित पवार म्हणाले, काही काही लोकं विकृत असतात, योग्य न बोलणाऱ्यांची दखल घेण्याचं कारण नाही https://tinyurl.com/3a7rknzn

6)  सामाजिक न्याय खात्याच्या बैठकीवरून जुंपली, राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा पायऱ्यांवरून निर्णय प्रक्रिया व्हावी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या पत्राला मंत्री संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2rj84kzj लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांनी घेतले असतील तर गुन्हा दाखल केला पाहिजे, पैसेही वसूल करावेत; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सूचना https://tinyurl.com/4ha5ftmf

7) मला फक्त चितळ्यांची बाकरवडी माहिती, मराठी भाषेबाबत अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या वक्तव्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3j3khr26 अमेय खोपकर मल्टिप्लेक्सवाल्यांना धमकी देणे बंद करा, मनसेच्या भूमिकेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा विरोध https://tinyurl.com/4kfe49a9 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी सुरु, राज ठाकरेंकडून आठ नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती https://tinyurl.com/fsncmbf4 

8) महाराष्ट्राच्या खासदारांचा दिल्लीत डंका, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर https://tinyurl.com/3kmknc93 रमी खेळणारा मंत्री कोण? दिल्लीतील खासदार आम्हाला थांबवून थांबवून विचारतात, खासदार सुप्रिया सुळेंचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना टोला  https://tinyurl.com/yc6phkja

9) नाशिकमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला अन् तृतीयपंथीयांचा धुडगूस; हातात कोयता घेऊन हल्ला, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/j7j3adze होमगार्ड भरतीसाठी पळणारी 26 वर्षीय युवती बेशुद्ध, अॅम्ब्युलन्समधून नेताना सामूहिक बलात्कार, बिहारच्या गयाममध्ये धक्कादायक घटना, पीडितेची न्यायासाठी हाक https://tinyurl.com/4ap7ch3d पुण्याच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेची नाशिकमध्ये मोठी कारवाई; इंजिनिअरच्या घरावर छापा, बनावट सॉफ्टवेअरद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा संशय https://tinyurl.com/5x23css7

10) भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 669 धावांवर आटोपला, रुट अन् स्टोक्सचे शतक, भारतावर 331 धावांची आघाडी https://tinyurl.com/mtd6ks6v 2025 च्या आशिया कपच्या आयोजनावरचे सर्व अडथळे दूर, भारत-पाक पुन्हा आमने-सामने येणार, 14 सप्टेंबरला सामना होण्याची शक्यता https://tinyurl.com/2jztt7hd

एबीपी माझा Whatsapp Channel-
 https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget