एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 29 जून 2020 | सोमवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. राज्यातील लॉकडाऊन तूर्तास उठणार नाही, गर्दी केल्यास पुन्हा लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांचा इशारा, कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन 2. कोरोनाची वस्तुस्थिती लपवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका, मुंबईत संक्रमणाचं प्रमाण 27 टक्क्यांवर गेल्याचा आरोप 3. संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी, 2 किलोमीटरच्या परिसरातच फिरण्याचं आवाहन, काल दिवसभरात तब्बल 5 हजार वाहनांवर कारवाई 4. राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 5 हजार 493 नवे रुग्ण, रुग्णांची संख्या 1 लाख 64 हजारांच्या पुढे, दिवसभरात 156 कोरोना बाधितांची मृत्यू 5. गेल्या 48 तासांत 50 पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त, आतापर्यंत 57 कोरोना बाधित पोलिसांचा मृत्यू, तर 3 हजार 608 जणांची कोरोनावर मात पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 जून 2020 | सोमवार | ABP Majha 6. पडळकरांच्या वक्तव्यावरुन हसन मुश्रीफ यांची भाजपवर टीका, तर राज्यात कोण चंपा म्हणतं, कोण टरबुजा म्हणतं, हे कसं चालतं?, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर 7. गेल्या 20 दिवसांपासून होणाऱ्या इंधन दरवाढिविरोधात काँग्रेस आक्रमक, देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढिविरोधात आंदोलन करणार 8. राहुल गांधींवर बोलताना प्रज्ञा ठाकूर यांची जीभ घसरली, विदेशी स्त्रीचा मुलगा देशभक्त असू शकत नाही, प्रज्ञा ठाकूर यांचं वक्यव्य 9. भारत-चीन सीमा वादावरुन भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच, चिनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी दिला का?, बाळासाहेब थोरातांचा सवाल 10. निशस्त्र भारतीय जवानांसोबत लढण्यासाठी चीनची नवी खेळी, एलएसीवर चिनी सैनिकांना मार्शल आर्टचं प्रशिक्षण देण्याची तयारी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Embed widget