एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 13 ऑक्टोबर 2020 | मंगळवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
-
- मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आज राज्यभरात आंदोलन; भाजप नेते आणि कार्यकर्ते गावागावांत आंदोलन करणार
- बॉलिवूडची बदनामी करणाऱ्या चॅनलविरोधत बॉलिवूड एकवटलं; सलमान, शाहरुख, अजय देवगनसह इतर स्टार्सची दिल्ली हायकोर्टात याचिका
- दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची ‘उत्सव’ योजना; तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये आगाऊ देण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा
- मुंबईतील वीजपुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार, आपत्तींवरच्या उपायांबाबत महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन करणार
- सलग तिसऱ्या दिवशी पश्चिम महाराष्ट्राला पावसाने झोडपलं, हातातोंडाशी आलेली पिकं गेल्याने शेतरकऱ्यांचं मोठं नुकसान
- बीडमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; घटनेनंतर आरोपी सावकार फरार, बीड ग्रामीण पोलीसांचा तपास सुरु
- परभणीत सात वर्षीय चिमुकल्याचा चुलत आजोबांकडून निर्घृन खून, आरोपी आजोबाला अटक; खूनाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट
- चीन-पाकिस्तान विशिष्ट 'मिशन' अंतर्गत भारताच्या सीमांवर तणाव निर्माण करतायेत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शंका उपस्थित
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी दणदणीत पराभव; बंगलोरचे गोलंदाज ठरले ठरले विजयाचे शिल्पकार
- भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या घरी 'गुड न्युज'! सागरिका-झहीर आई-बाबा बनणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement