स्मार्ट बुलेटिन | 12 ऑक्टोबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 12 ऑक्टोबर 2020 | सोमवार | एबीपी माझा
मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गला, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर काही तासात कांजूरमार्ग येथे कारशेडच्या कामाला सुरुवात आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी निर्णय हा केवळ अहंकारातून, देवेंद्र फडणवीसांचा आरोप तुर्तास लोकल सुरु करणं शक्य नाही, तर जिमसंदर्भात नियमावली आवश्यक, मुख्यमंत्र्यांची माहिती राज्यात मागील 24 तासात 10461 जण कोरोनामुक्त, तर 10792 नव्या कोरोनाबाधितांची नोंद राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरुच, सांगली - खानापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस,अग्रणी नदीला पूर नवरात्रीत देवीच्या मूर्तीला 4 फुटांची मर्यादा; राज्य सरकारचा निर्णय, कलाकारांना मोठा फटका टीआरपी घोटाळा प्रकरण, मुंबई पोलिसांकडून रिपब्लिक टीव्हीच्या तीन अधिकाऱ्यांची चौकशी हाथरस प्रकरणी आज लखनौ हायकोर्टात सुनावणी, पीडित परिवार विशेष सुरक्षेत लखनौला रवाना स्पेनच्या राफेल नदालचं क्ले कोर्टवरचं वर्चस्व कायम, नदालनं विक्रमी तेराव्यांदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर कोरलं नाव मुंबईकडून दिल्लीचा 5 विकेटने पराभव; डिकॉक-सूर्यकुमार यादव विजयाचे हिरो, मुंबई गुणतालिकेत अव्वल