एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 04 ऑगस्ट 2019 | रविवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- सलग दुसऱ्या दिवशी राज्यात पावसाची संततधार, मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं, सांगली, सातारा, नंदुरबारमध्येही कोसळधारा
- मुसळधार पावसाने मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा ठप्प, रेल्वेच्या पश्चिम मार्गावरही परिणाम होण्याची शक्यत
- नाशिकमध्ये मुसळधार पावसानं गोदावरीला पूर, सराफ बाजारपेठेत पाणी घुसलं, गोदावरीकाठी सतर्कतेचा इशार
- कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवर, धरणातून 41 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात, कराड, सांगलीला पुराचा धोका काय
- नवी मुंबईतल्या प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर 4 तरूणी वाहून गेल्या, 3 मृतदेह शोधण्यात यश, एक तरूणी अजूनही बेपत्ताच
- मी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं प्रतिपादन
- 'नव्या स्वराज्याचा नवा लढा' टॅगलाईनसह राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा 6 ऑगस्टपासून, खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यात्रेचं नेतृत्व करणा
- भारतीय जवानांकडून जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा घुसखोरीचा डाव हाणून पाडल
- अमेरिकेतील टेक्सासमधील शॉपिंगमधील मॉलमध्ये गोळीबार, 20 जणांचा मृत्यू, तीन संशयित ताब्या
- फ्लोरिडातल्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर संघर्षपूर्ण विजय, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
कोल्हापूर
बातम्या
Advertisement