एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 12 सप्टेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. बाप्पाच्या निरोपासाठी मुंबई-पुण्यासह नाशकात जय्यत तयारी, नैसर्गिक तलावांसह कृत्रिम तलावांचीही व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, पोलिसांचा फौजफाटा तैनात 2. लालबागच्या राजाच्या मंडपातही विसर्जनाची जोरदार तयारी, कोळी बांधवांचं राजाला साकडं, तर पुण्यात दगडूशेठ गणपतीसमोर केरळी बांधवांचं चंडा वादन 3. महाराष्ट्रात तूर्तास जुन्या आरटीओ नियमांप्रमाणेच दंडवसुली, परिवहनमंत्री दिवाकर रावतेंची माहिती, नितीन गडकरींच्या नव्या कायद्याच्या अंमलबजावणीला महाराष्ट्रातच ब्रेक 4. हर्षवर्धन पाटलांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा, मुख्यमंत्र्यांकडून इंदापूरच्या उमेदवारीचे संकेत, तर 48 नगरसेवकांसह गणेश नाईकांचाही भाजपमध्ये प्रवेश 5. ईडीची चौकशी झाल्यापासून राज ठाकरे बोलायचे कमी झाले, बारामतीतल्या कार्यक्रमात अजित पवारांचं वक्तव्य 6. बुलडाण्यात पैनगंगेला पूर, येळगाव धरण ओव्हरफ्लो, तर नागपूर जिल्ह्यातलं तोतलाडोह धरण 94 टक्के भरलं 7. साताऱ्यात पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, सर्व प्रवासी कर्नाटकातले असल्याची माहिती 8. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्याला दंड भरला नाही म्हणून मारहाण, मुंबई पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे हायकोर्टाचे निर्देश 9. ओम आणि गाय शब्द उच्चारताच विरोधकांचे कान टवकारतात, मथुरेतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका 10. ऐन मोहरममध्ये पाकिस्तानात पेट्रोलपेक्षा दूध महाग, 1 लिटर दुधासाठी 140 रुपये मोजावे लागत आहेत

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Embed widget