एक्स्प्लोर

Shahu Maharaj : महाराष्ट्रात एवढी अस्थिरता कधीच आली नाही, कोल्हापुरातूनच प्रतिकार होऊ शकतो ; शाहू महाराज

Shahu Maharaj, Kolhapur : महाराष्ट्रात इतकी अस्थिरता यापूर्वी कधीही आली नव्हती. आत्ताच्या परिस्थितीला कोल्हापुरातूनच प्रतिकार होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला तलवार घेऊन लढाईला जायचं नाही मात्र विचाराची लढाई विचाराने लढायची आहे.

Shahu Maharaj, Kolhapur : "महाराष्ट्रात इतकी अस्थिरता यापूर्वी कधीही आली नव्हती. आत्ताच्या परिस्थितीला कोल्हापुरातूनच प्रतिकार होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला तलवार घेऊन लढाईला जायचं नाही मात्र विचाराची लढाई विचाराने लढायची आहे. काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे आपल्याला समजले असेल तर ते बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, असे प्रतिपादन शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी केले. काँम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार शरद पवारही उपस्थित होते. 

महाराष्ट्राच्या वाट्याला शेपटीचा तुकडा टाकला जातो

शाहू महाराज (Shahu Maharaj) म्हणाले, सर्व उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत आणि महाराष्ट्राच्या वाट्याला शेपटीचा तुकडा टाकला जातो. महाराष्ट्रात इतकी अस्थिरता यापूर्वी कधीही आली नव्हती. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की, घटनेला साथ द्यायची आहे की घटना गाडून टाकणाऱ्याना साथ द्यायची. विचाराने आपण एक राहिलो तर आपण कुणालाही तोंड देऊ शकतो, भविष्य काळात रणांगण सुरू होणार आहे. पक्षांतर बंदी कायदा मधून पळवाटा काढल्या जात आहेत त्यामध्ये दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पक्षांतर का होतात? त्याची कारण काय आहेत याची कारण सर्वांनाच माहिती आहेत. 

शाहू महाराज यांचे समतेचे विचार पानसरे यांनी आत्मसाथ केले

शाहू महाराज (Shahu Maharaj) पुढे बोलताना म्हणाले, आधुनिक काळात शाहू महाराज यांचे समतेचे विचार पानसरे यांनी आत्मसाथ केले. आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो आहे. गोरगरीब जनतेसाठी पानसरे काम करत राहिले. शिवाजी महाराज कोण होते हे सर्वसामान्य नागरिकांना समजवून सांगितले. पानसरे यांचे विचार ऐकायला आवडत होते. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या लागोपाठ सिरीयल हत्या झाल्या. मात्र यांचे धागेदोरे अजून सापडले नाहीत, अशी खंतही शाहू महाराजांनी यावेळी बोलून दाखवली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sharad Pawar : मविआचं लोकसभेच्या 39 जागांवर एकमत, शाहू महाराज कोल्हापुरातून उमेदवार असल्यास मला आनंद : शरद पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावाSaleel Kulkarni on Election : तक्रार नंतर करा आधी मतदान करा! सलील कुलकर्णींचं तरुणांना आवाहनJay Pawar Shrinivas Pawar: दादांचा लेक लाखात एक..!भर रस्त्यात जय पवारांचा श्रीनिवास पवारांना नमस्कारVotting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Embed widget