Rajaram Sakhar Karkhana Result Update: राजाराम कारखान्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला
Rajaram Sakhar Karkhana: कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.. या निकालाचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
LIVE

Background
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: दुसऱ्या फेरीत सुद्धा महाडिक पॅनेलच्या उत्पादन गट क्रमांक 1 मधील उमेदवार आघाडीवर
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: जवळपास 400 ते 500 मतांनी महाडिक गटाचे उमेदवार दुसऱ्या फेरीमध्येही आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महाडिक गटाच्या सर्व उमेदवारांनी जवळपास 800 ते 900 मतांनी आघाडी घेतली होती.
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: नऊपैकी सहा गटातून महाडिक गटाची बाजी
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांना विजयी गुलाल लागला आहे. महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली. विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मतं मिळाली. राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण करूनही महादेवराव महाडिकांची सरशी झाली आहे. कारखानाच्या नऊपैकी सहा गटातून महाडिक गटाने बाजी मारली आहे. सरासरी अडीच हजार मतांनी उमेदवार आघाडीवर आहेत.
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: पहिल्या फेरीतील पाचव्या गटात देखील सत्ताधारी महाडिक गट आघाडीवर
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: राजाराम साखर कारखाना निवडणूक
- पहिल्या फेरीतील पाचव्या गटात देखील महाडिक आघाडीवर
सत्ताधारी महाडिक गट
- दिलीप यशवंत उलपे - 3200
- नारायण बाळकृष्ण चव्हाण - 3130
विरोधी बंटी पाटील गट
- विजयमाला विश्वास नेजदार - 2375
- मोहन रामचंद्र सालपे - 2302
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: पहिल्या फेरीतील तिसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर
राजाराम साखर कारखाना निकाल : पहिल्या फेरीतील तिसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर
तिसऱ्या गटात साधारण 900 ते 1000 मतांची आघाडी
गट क्रमांक 3 : सतेज पाटील पॅनल
- गायकवाड बळवंत रामचंद्र (आळवे, ता पन्हाळा) - 2158
- पाटील विलास शंकर ( भुये, ता करवीर ) - 2068
- माने विठ्ठल हिंदुराव ( वडणगे, ता करवीर) - 2361
महाडिक पॅनेल
- डॉ. किडगावकर मारुती भाऊसो - 3129
- जाधव विलास यशवंत - 2934
- पाटील सर्जेराव कृष्णा - 3051
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गटाची आघाडी कायम; अमल महाडिक हजार मतांनी आघाडीवर
Rajaram Sakhar Karkhana Election result LIVE: राजाराम साखर कारखाना निवडणूक निकाल
- पहिल्या फेरीतील दुसऱ्या गटातही महाडिक गट आघाडीवर
- दुसऱ्या गटातील दोन उमेदवार 900 च्या मतांनी आघाडीवर
- तर माजी आमदार अमल महाडिक हे 1 हजार मतांनी आघाडीवर
उत्पादक गट क्रमांक 2 उमेदवार
सत्ताधारी महाडिक गट
- शिवाजी रामा पाटील 3198
- सर्जेराव बाबुराव भंडारे 3173
- अमल महादेवराव महाडिक 3358
विरोधी सतेज पाटील गट
- शिवाजी ज्ञानू किबिले 2261
- दिलीप गणपतराव पाटील 2328
- अभिजीत सर्जेराव माने 2184
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
