एक्स्प्लोर
कोल्हापूर बातम्या
कोल्हापूर | Kolhapur News

सेवाकाळात दररोज लेट, पण निरोप समारंभाच्या कार्यक्रमात वेळेत हजर, थेट सत्कारमूर्तीच्याच कानाखाली जाळ
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : दुधगंगा नदीपात्रात एकाचवेळी चार मानवी कवट्या सापडल्याने खळबळ; अघोरी कृत्य की घातपात? याबाबत तर्कवितर्क
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; माजी नगरसेविका शुभदा पाटील, एपीआय राऊतच्या पोलिस कोठडीत वाढ
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : कामधंदा करत नसल्याने कर्जबाजारी अन् मग कर्ज फेडण्यासाठी, चैनीसाठी दुचाकी चोरल्या; 9 गुन्हे उघडकीस
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर जिल्हा बँकेचे एमडी ए. बी. मानेंची राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यवस्थापकपदी निवड
कोल्हापूर | Kolhapur News

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात पाऊस जोर पकडणार; हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी वर्तवला अंदाज
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : एवढंच बाकी होतं! वधूवर सूचक केंद्रचालकानेच वरपित्याच्या घरावर डल्ला मारला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सपत्नीक घेतले करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर | Kolhapur News

'गोकुळ'च्या ऑडिटवरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची थेट टिप्पणी; सत्ताधाऱ्यांची अडचण वाढणार?
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; एपीआय राहुल राऊत निलंबित, वडिलांनी शिकवले, पण खाकी वर्दी अंगावर येताच उचापतीच सर्वाधिक!
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापुरात 4 जुलैपासून ईव्हीएम तपासणी; जिल्हा प्रशासनाकडून लोकसभेची तयारी
कोल्हापूर | Kolhapur News

आषाढीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई अन् दख्खनचा राजा जोतिबा सजले विठ्ठल रुक्मिणीच्या रुपात
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : प्रतिपंढरपूर नंदवाळच्या विठुरायाचे पालकमंत्री दीपक केसरकरांनी घेतले दर्शन
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : तुटलेल्या विजेच्या तारेच्या धक्क्याने मायलेकराचा जागीच मृत्यू; पन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथील दुर्दैवी घटना
कोल्हापूर | Kolhapur News

अनेक महिलांशी अश्लील चाळे करुन व्हिडीओ करणाऱ्या बोगस डाॅक्टरला अखेर अटक
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन स्थगित; जिल्हा बँक देणार अकिवाटच्या संस्थेला कर्ज पुरवठ्याचा दाखला
कोल्हापूर | Kolhapur News

पेरणी हंगाम संपत आला, कोल्हापूर जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा; भात, सोयाबीन उत्पादन घटण्याचा धोका
कोल्हापूर | Kolhapur News

चर्चेचा विषय झालेल्या भोगावती कारखान्याची निवडणूक अखेर स्थगित; पावसामुळे लागला 'ब्रेक'!
कोल्हापूर | Kolhapur News

ऊसाच्या एफआरपीमध्ये मोदी सरकारकडून 10 रुपये प्रतिक्विंटल वाढ; गेल्यावर्षीच्या तुलनेत 5 रुपये कमीने बोळवण!
कोल्हापूर | Kolhapur News

कोणी सरण रचले, कोणी स्वत:चा गळा चिरला, तर कोणी केला अख्ख्या कुटुंबाचा शेवट; कोल्हापुरात पाच महिन्यात महिलांच्या तुलनेत पुरुषाच्या तिप्पट आत्महत्या
कोल्हापूर | Kolhapur News

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धसक्याने जिल्हा बँकेला पोलीस छावणीचे स्वरुप!
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
Advertisement
विषयी
Kolhapur Latest News: Kolhapur ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Kolhapur Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Kolhapur ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Kolhapur News) कव्हर करतो. Kolhapur शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Kolhapur महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement























