कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात चर्चेत आलेलं बीटचॅट हे अॅप अॅपलच्या अॅप स्टोअरवरून हटवण्यात आलंय.. जेव्हा दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं तेव्हा हे अॅप लोकप्रिय झालं होतं. आता ही कारवाई नेमकी का करण्यात आली? आपण पाहूयात..