एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Jalna lathi charge : सकल मराठा समाजाकडून कोल्हापूर बंदची हाक : ABP Majha
जालन्यात झालेल्या लाठीमारविरोधात राज्भरात संतापाची लाट उसळलीये. राज्यात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी घेऊन कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने बंद पुकारला आहे.कोल्हापूर शहरापुरता हा बंद मर्यादित असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ठेवून सहकार्य करण्याचं आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलंय. तसंच शहरात मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलाय.
कोल्हापूर
Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला
Maybach Car Kolhapur : दसरा मेळाव्यासाठी छत्रपती घराण्याची मेबॅक कार सज्ज #abpमाझा
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
Rahul Gandhi Kolhapur : टेम्पोचालक अजय सनदेंच्या घरी राहुल गांधींचं भोजन
Kolhapur : Rahul Gadhi यांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement