एक्स्प्लोर

डिबेंचर मुद्यावरून गोकुळ विरुद्ध दूध उत्पादक संघर्ष पेटला; आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

जी रक्कम डी-बेंचरपोटी कापून घेण्यात आली आहे, ती तातडीने दूध उत्पादकांना आणि संस्थांना परत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Gokul vs milk producers clash over debenture: गोकुळ दूध संघाच्या डिबेंचरवरून संस्थाचालक, दूध उत्पादक शेतकरी विरुद्ध गोकुळ असा संघर्ष सुरू झाला आहे.... दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह जवाब दो मोर्चा काढला. शासकीय विश्रामगृहपासून गोकुळच्या कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. गोकुळ दूध संघाने डीबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होत नाही, अशा पद्धतीचा आरोप संस्था चालकांनी केला आहे. भाजप नेत्या आणि गोकुळ संचालिका शौमिका महाडिक या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत.  मोर्चाचे आयोजन करणाऱ्या शौमिका महाडिक यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन 'गोकुळ' संस्थेच्या विरोधात नसून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. "जी रक्कम डी-बेंचरपोटी कापून घेण्यात आली आहे, ती तातडीने दूध उत्पादकांना आणि संस्थांना परत मिळावी, अन्यथा दूध बिलाच्या दरात योग्य वाढ करण्यात यावी," अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन 'गोकुळ' प्रशासनाला देण्यात येणार आहे.

गतवर्षी पेक्षा 40 टक्के रक्कम कपात केली असल्याचा आरोप

दरम्यान, गोकुळने प्राथमिक दूध संस्थांना डीबेंचर स्वरूपात याही वर्षी भरघोस रक्कम देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, ही घोषणा फसवी असून, या रकमेमध्ये गतवर्षी पेक्षा 40 टक्के रक्कम कपात केली असल्याचा आरोप दूध संस्थांकडून केला जात आहे. याबाबत चार दिवसांपूर्वी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह संस्था प्रतिनिधींनी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांना घेराव घालून विचारणा केली होती. 'गोकुळ'ने फरक बिलातून सुमारे 40 टक्के रक्कम डिबेंचर म्हणून कपात केल्याने दूध संस्था संतप्त झाल्या आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Embed widget