एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : जालन्यात पाणी पिऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना, गावकऱ्यांकडून जेवणासाठी आग्रह सुरुच

Manoj Jarange Patil, Jalna : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) जालन्यात पाणी पिऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांकडून त्यांना जेवणासाठी आग्रह करण्यात आला होता.

Manoj Jarange Patil, Jalna : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  (Manoj Jarange Patil) जालन्यात पाणी पिऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांकडून त्यांना जेवणासाठी आग्रह करण्यात आला होता. मात्र, अद्याप जरांगे पाटील जेवताना दिसलेले नाहीत. गेल्या 16 दिवसांपासून जरांगे पाटलांचे उपोषण सुरुच आहे. दरम्यान, रविवारी जरांगे-पाटील चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर गंभीर आरोप केले असून मी त्यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने जात असल्याचे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी नमूद केले. 

कोपर्डीच्या बहिणीला एका रात्रीत न्याय का मिळत नाही?

जरांगे पाटील म्हणाले (Manoj Jarange Patil), "त्या रात्री 56 आमदार एकत्र बसले होते. फडणवीसांनी त्यांना सांगितले की, जरांगेंनी समाजाला रास्तारोको करायला सांगितलाय. मराठा समाज मोठा संख्येने जमेन. ही यांची खासगी चर्चा आहे. एका रात्रीत यांनी न्यायालयाने दिलेली तारिख बदलली होती. आम्ही 24 तारखेला रस्ता रोको पुकारला होता. आम्ही पुकारलेला रस्ता रोको यशस्वी होऊ नये म्हणून  म्हणून 23 तारिख करण्यात आली. एवढ्या तारखा बदलू शकतात तर कोपर्डीचीही बहिण आमचीचं आहे. ती फडणवीसांनाही बहिणीप्रमाणेच आहे. तिचा निकाल एका रात्रीत कसा लागत नाही? असा सवालही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उपस्थित केला. 

शांततेत रास्तारोको केला तरिही गुन्हे दाखल केले

जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुढे बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीसांना साथ देतात. हे दिसावं म्हणून वेड्यासारखं करतात. देवेंद्र फडणवीसांनी मोठमोठे मराठा नेते यांनी जेरीस आणून ठेवलेत. मी म्हणालो मीच तिथे येतो काय गोळ्या घालायच्यात ते घाला. मराठा आंदोलकांच्या विरोधात पोलिसांचा वापर केला जात आहे. शांततेत रास्तारोको करुनही मराठा आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.

एसपींनी सांगितले  की, गृहमंत्रालयाचे आदेश आहेत, गुन्हे दाखल करा. मराठ्यांच्या जीवावर मंत्री होतात. सत्ता आणतात आणि मराठ्यांच्या विरोधात काम करतात. मी एवढे नेते आपल्या पक्षात आणलेत. मात्र, आपली सत्ता आणण्यासाठी जरांगे पाटील काटा आहे, असं त्यांना जाणवलय. त्यामुळे 10 टक्के आरक्षणाला माझ्याकडून होकार मिळवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Devendra Fadnavis on Manoj Jarange Patil : जी स्क्रिप्ट ठाकरे पवार बोलत होते तेच मनोज जरांगे का मांडत आहेत? देवेंद्र फडणवीसांची विचारणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Full PC : डोकं फोडून घेण्याइतका स्टंट कोणी करत नाही, आव्हाडांचा पलटवारJay Pawar on Shrinivas Pawar : तब्बेत बरी नसताना दादांची आई सभेला? जयने घटनाक्रम सांगितलाSanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास! विरार कॅशप्रकरणी संजय राऊतांची तुफान टोलेबाजी...Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Embed widget