एक्स्प्लोर
Gunaratna Sadavarte Attack: मनोज जरांगेंचा कट्टर समर्थक आधी शांतपणे उभा राहिला, गुणरत्न सदावर्तेंची गाडी जवळ येताच वीजेच्या वेगाने धावला अन्...
Gunaratna Sadavarte Attack: गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Gunaratna Sadavarte Attack
Published at : 21 Sep 2025 03:14 PM (IST)































