एक्स्प्लोर

Kedarnath Dham : केदारनाथ धामचे दरवाजे 6 मे रोजी उघडणार, महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर जाहीर

Kedarnath Dham : 12 ज्योतिर्लिंगांमध्ये केदारनाथ धाम विशेष मानले जाते. असं म्हटलं जातं की, महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हे ज्योतिर्लिंग पांडवांनी बांधले होते.

Kedarnath Dham News : केदारनाथ धाम मंदिराचे (Kedarnath Temple) दरवाजे 6 मे रोजी सकाळी 06:25 वाजता उघडण्यात येणार आहे. बद्रीनाथ (Badrinath) मंदिर 8 मे रोजी उघडणार आहे.12 ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) केदारनाथ धाम (Kedarnath Dham) हे विशेष मानले जाते. केदारनाथ धाम खूप प्राचीन मंदिर आहे. असे मानले जाते की, महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हे ज्योतिर्लिंग पांडवांनी बांधले होते.

केदारनाथ धामचे दरवाजे पंचांग गणनेपासून महाशिवरात्रीच्या दिवशी उघडण्याची तारीख ओंकारेश्वर मंदिर, उखीमठ, हिवाळी आसनात रावल भीमाशंकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त ओंकारेश्वर मंदिरात सकाळी 7 वाजल्यापासून विशेष पूजेला सुरुवात झाली.

बद्रीनाथ धामचे दरवाजे 8 मे रोजी सकाळी 6:15 वाजता उघडतील

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर होताच उत्तराखंड चारधाम यात्रा 2022 ची तयारी सुरू झाली आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची आणि बंद करण्याची एक विशेष प्रक्रिया आहे. टिहरी जिल्ह्यातील नरेंद्रनगर येथील राजदरबारात वसंत पंचमीला बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही तारीख विजयादशमीच्या सणावर पूजा आणि पंचांग गणनानंतर निश्चित केली जाते.

गेल्या वर्षी 20 नोव्हेंबरला बद्रीनाथ धामचे दरवाजे हिवाळा असल्यामुळे कायदेशीररीत्या बंद करण्यात आले होते. त्यानंतर बद्रीनाथ धाममध्ये जवळपास 4366 भाविक उपस्थित होते.

महाशिवरात्रीचा उत्सव भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी, भारतातील वेगवेगळ्या शिवमंदिरांत शंकर देवाचे दर्शन करण्यासाठी लाखो भाविकांची यात्रा निघते. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी! 13-0 ने उडवला बांगलादेशचा धुव्वा, मनदीप सिंगची सुवर्ण कामगिरी 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Sonia Gandhi :  राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत अशी माझी कधीच इच्छा नव्हती, सोनिया गांधींनी केला खुलासा, आगामी पुस्तकाबद्दल दिली महत्वाची माहिती 
राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत अशी माझी कधीच इच्छा नव्हती, सोनिया गांधींनी केला खुलासा, आगामी पुस्तकाबद्दल दिली महत्वाची माहिती 

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: 22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
22 तासांपासून मतमोजणी सुरु, आता विधान परिषदेच्या 5 जागांची धक्कादायक आकडेवारी समोर; 3 जागांवर मविआ, तर 2 जागांवर महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Nagpur MLC Election Result 2026: कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
कराळे मास्तरांच्या ओक्साबोक्सी रडण्याने वातावरण पालटलं, नागपूर पदवीधरचं सगळं गणितच बदललं, भाजपच्या सर्व्हेपेक्षाही पुढे निघाले, नेमकं काय घडलं?
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
Embed widget