एक्स्प्लोर

पुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या रुपात बनणार!

पुणे मेट्रोसाठी 2000 कोटी रुपये अर्थसहाय्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार आज राजधानी दिल्लीत पार पडला. त्यावेळी ब्रजेश दीक्षित बोलत होते.

नवी दिल्ली : पुणे मेट्रोची दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या आकारात बनवली जाणार असल्याची माहिती महामेट्रोचे एमडी ब्रजेश दीक्षित यांनी दिली. महामेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना आवडली असून, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय, असंही ते म्हणाले. पुणे मेट्रोसाठी 2000 कोटी रुपये अर्थसहाय्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार आज राजधानी दिल्लीत पार पडला. त्यावेळी ब्रजेश दीक्षित बोलत होते. पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन फेजमध्ये एकूण 31 किमी मेट्रोचं काम पहिल्या फेजमध्ये सुरु आहे. विशेष म्हणजे पुणे मेट्रोची जी खास वैशिष्ट्ये आहेत, त्यात संभाजी पार्क आणि डेक्कन ही दोन स्टेशन पुणेरी पगडीच्या आकारात बनवली जाणार असल्याचीही माहिती यावेळी महामेट्रोकडून देण्यात आली. महामेट्रोची ही संकल्पना पुणेकरांना आवडली असून, त्याला भरभरुन प्रतिसाद मिळतोय, असंही ते म्हणाले. फ्रान्स डेव्हलपमेंट बँकेकडून 1.2 टक्के दराने हे कर्ज 20 वर्षासाठी महामेट्रोला मिळणार आहे. या कर्जामुळे पुणे मेट्रोची पहिली फेज 2020 पर्यंत सुरु करण्याचं जे लक्ष्य आहे ते गाठण्यात मदत होईल, असा विश्वास ब्रजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. एकूण 11 हजार 400 कोटी रुपयांचा पुणे मेट्रोचा प्रकल्प आहे. त्यात पुढच्या दोन तीन आठवड्यात युरोपियन इन्वेस्टमेंट बँकेकडूनही 4 हजार कोटी रुपयांचं कर्ज मंजूर होईल, असा आशावाद महामेट्रोच्या एमडींनी व्यक्त केला. सध्या महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नागपूर या तीन शहरांमध्ये मेट्रोचं काम सुरु आहे. महामेट्रोच्या मॅपवर महाराष्ट्रातलं पुढचं शहर कुठचं असणार, या प्रश्नावर त्यांनी ठाण्यात डीपीआरला मंजुरी मिळाली असून नाशिकमध्येही मेट्रोचा डीपीआर बनवण्याचं काम सुरु आहे असं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
Maharashtra Live News Updates: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट; केवळ 79% पाणीसाठा शिल्लक
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Embed widget