एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Morning Headlines 2nd December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Update Today : 'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा धोका! महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाचा अंदाज; 'या' भागात ऑरेंज अलर्ट

Weather Update Today : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे हवामानात (Weather Forecast) मोठा बदल होताना दिवस आहे. राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुढील 24 तासांत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. 2 ते 4 डिसेंबर या काळात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर...

Maharashtra Weather : अवकाळी संकट कायम! पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Maharashtra Weather Update : डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाची हजेरी (Rain Updates) कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या तापमानावर परिणाम होणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वेस्टर्न डिस्टर्बनसमुळे राज्यात पुढील 24 तासांत काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे. वाचा सविस्तर...

7th Pay Commission : नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्त्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता

Modi Cabinet May Increased DA in New Year : मोदी सरकार नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे. 2024 च्या सुरुवातीला केंद्र सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याचा मोठा निर्णय घेऊ शकते. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकार 48 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना त्यांच्या महागाई भत्त्यात आणि जानेवारी ते जून या महिन्यांसाठी महागाई भत्ता वाढवून देते. वाचा सविस्तर...

Post Office TD vs SBI FD : पोस्ट ऑफिस की FD? तीन वर्षात कुठे जास्त व्याज मिळेल? जाणून घ्या

Best Saving Scheme : तुम्ही पोस्ट ऑफिस टीडी (Post Office) आणि एसबीआय (SBI) एफडी (FD) योजनेत गुंतवणूक करण्याचा (Saving Schemes) विचार करत असाल, तर या दोन्ही योजनांवर मिळणाऱ्या व्याजदराबद्दल तुम्हाला माहित आहे का? पोस्ट ऑफिस योजना आणि एसबीआय एफडी (SBI FD) 3 वर्षे गुंतवणूक केल्यास या दोन्ही पैकी कुठे जास्त व्याजाचा फायदा मिळेल, याबाबत वाचा सविस्तर...

2nd December In History: गेट वे ऑफ इंडियाची निर्मिती, क्युबामध्ये क्रांती करून फिडेल कॅस्ट्रोने सत्ता हाती घेतली; आज इतिहासात

2nd December In History : आजचा दिवस हा जागतिक इतिहासाचाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवसी इतिहासात नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट बनला. तर दुसरीकडे क्युबामध्ये क्रांती करून फिडेल कॅस्ट्रोने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. यासह इतिहासातील आजच्या दिवसाच्या इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर...

Horoscope Today 2 December 2023 : शनिवारी 'या' राशींना शत्रूंपासून सावध राहावे लागेल, 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 2 December 2023 : राशीभविष्यनुसार आज म्हणजेच 02 डिसेंबर 2023 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस योग्य कामांवर केंद्रित करण्यासाठी, चुकीच्या कामांपासून दूर राहण्यासाठी आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी असेल. कुंभ राशीच्या लोकांच्या कुटुंबातील सदस्याची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Pan Card : पॅन 2.0 ला केंद्र सरकारची मंजुरी, नवा पॅन कसा असणार?Zero Hour Media Center : मल्लिकार्जून खरगेंकडून बॅलट पेपरवर मतदानाची मागणीZero Hour Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय लांबतोय?ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
Embed widget