एक्स्प्लोर

Morning Headlines 19th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

ICC World Cup 2023 Final: सरकशी का परचम लहरा दो... रोहितचे 'सिक्सर', कोहलीचं 'रनमशिन', बुमराहचा वाऱ्याचा वेग, शामीचा भेदक मारा; कांगारूंचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज

India vs Australia World Cup 2023 Final: लहरा दो, लहरा दो... सरकशी का परचम लहरा दो... संपूर्ण जगासह देशाचं लक्ष आज फक्त फक्त गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमकडे (Narendra Modi Stadium) लागलं आहे. गुजरातमधील स्टेडियमध्ये आज रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टीम इंडिया (Team India) तिसऱ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याच्या तयारीत आहे. 2003 च्या वर्डकपमध्ये कांगारूंकडून झालेल्या पराभवाचा बदला टीम इंडियानं घ्यावा, अशी प्रत्येक देशवासीयाची इच्छा आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रोहित शर्मानं विजयाचा झेंडा फडकवावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. वर्डकप 2023 (ICC World Cup 2023) स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच टीम इंडियाचा फॉर्म आणि खेळाडूंचा जोश पाहता भारतीय क्रिकेट संघ रविवारी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणार आणि विश्वचषक उंचावणार असल्याचं बोललं जात आहे. वाचा सविस्तर 

IND vs AUS Final 2023: जो टॉस जिंकेल, तो मॅच जिंकणार? भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये नाणेफेकीचं महत्त्व किती?

मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनंतर सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का?... हा प्रश्न विचारण्याचं कारण विश्वचषकाच्या महायुद्धात वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत (IND vs AUS Final 2023) निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येत आहेत. फायनल अगोदर  सर्वात जास्त चर्चा  असते ती टॉसची... कारण टॉस ही दोन धारी तलवार मानली जाते. मोठ्या मॅचमध्ये टॉस जिंकणारा संघच फायनल जिंकतो, असे म्हटले जाते. वाचा सविस्तर 

IND vs AUS Final : वर्ल्ड कपच्या मेगाफायनलवर पावसाचं सावट? अहमदाबादमधील हवामान आणि खेळपट्टी कशी असेल?

World Cup 2023 Final : आज अहमदाबादमध्ये (Ahmedabad) विश्वचषकाच्या (World Cup 2023) महाअंतिम सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. रविवारी, 19 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. भारत तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज झाला असून समोर पाच वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचं आव्हान आहे. कांगांरूसोबत 20 वर्षांआधीचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात पावसाने अडथळा आणल्यास फायनलबाबत चाहत्यांची निराशा होईल. आजच्या सामन्यात पाऊस पडल्यास पुढे काय होईल? आज अहमदाबादमधील हवामान (Weather Forecast) आणि नरेंद्र मोदी स्टेडिअमची (Narendra Modi Stadium) खेळपट्टी (Pitch Report) कशी असेल, याबाबत सविस्तर जाणून घ्या. वाचा सविस्तर 

IND vs AUS: टीम इंडिया, द्रविड के लिए वर्ल्डकप जितो यार! 16 वर्षांपूर्वी कर्णधार म्हणून हरला, आता प्रशिक्षक म्हणून विजयी निरोप मिळेल?

ICC World Cup 2023: अहमदाबाद : विश्वचषकाच्या (World Cup 2023 Final) महायुद्धात रोहित शर्माचा (Rohit Sharma) भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) निर्विवाद वर्चस्व गाजवत आलाय. अशातच आज विश्वचषकातील अंतिम लढत ऑस्ट्रेलियासोबत (Team India s Austrelia) होणार आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) टीम इंडिया विरुद्ध ऑसी संघ यांच्यात विश्वचषक 2023 चा महाअंतिम सामना पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर 

Bollywood Cricket Movies : 'लगान', 'इकबाल' ते '83'; क्रिकेटवर आधारित हे सिनेमे तुम्ही पाहिलेत का?

Bollywood Cricket Movies : टीम इंडिया विरुद्ध (India Vs Australia) ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप मेगाफायनलची (World Cup 2023) सर्वांनाच उत्सुकता आहे. आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. बॉलिवूडमध्ये क्रिकेटवर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली असून हे सिनेमे क्रिकेटप्रेमी आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. यात लगान (Lagaan), 83, शाबास मिट्ठू (Shabaash Mithu) अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. वाचा सविस्तर 

IT हार्डवेअर क्षेत्रात येणार नोकऱ्यांची मोठी भरती; 50 हजारांहून अधिक लोकांना मिळणार रोजगार, सर्व माहिती जाणून घ्या

IT Hardware PLI Scheme: आयटी हार्डवेअर (IT Hardware) क्षेत्रात लवकरच नव्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. आयटी क्षेत्रातील दिग्गज डेल (Dell), एचपी (HP), लेनोवो (Lenovo), फॉक्सकॉन (Foxconn) इत्यादी 27 कंपन्यांना सरकारच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेसाठी मंजुरी मिळाली आहे. PLI IT हार्डवेअर योजनेद्वारे (PLI Hardware Scheme)  एकूण 27 कंपन्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. वाचा सविस्तर 

19 November In History : झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि इंदिरा गांधींचा जन्मदिन, आंतरराष्ट्रीय पुरूष दिन

Today Dinvishesh: आज म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आज इंदिरा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाईंची जयंती. जाणून घ्या आज घडलेल्या महत्वाच्या घडामोडी... वाचा सविस्तर 

Horoscope Today 19 November 2023 : आजचा रविवार वर्ल्ड कप सामन्याचा! 12 राशींसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 19 नोव्हेंबर २०२३ रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज वृषभ राशीच्या लोकांवर पालकांचा आशीर्वाद नेहमीच राहील. तुमचे पालक जितके आनंदी असतील तितकी तुमची प्रगती होईल. सिंह राशीच्या लोकांनी व्यवसायात आवडीनुसार काम करावे. आपल्याला ज्यामध्ये स्वारस्य आहे. जर तुम्ही त्यातच व्यापार केलात तर तुम्हाला जास्त नफा मिळू शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget