एक्स्प्लोर

Morning Headlines 18th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Dawood Ibrahim: मुंबई सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात भरती असल्याची माहिती

Dawood Ibrahim: 1993 मधील मुंबई सिरिअल ब्लास्टचा (Mumbai Serial Blast) मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याला पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीतील (Karachi) एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुख्यात डॉन दाऊदची तब्येत बिघडली आणि त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्यानं त्याला रूग्णालयात भरती करण्यात आल्याचं वृत्त सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर 

पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात, टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू

नाशिक : पुणे-नाशिक (Pune- Nashik Highway)  महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात झाला आहे. टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर  असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर  रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे.  मात्र एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. वाचा सविस्तर 

भाजी विकण्यासाठी धरली शहराची वाट, पण रस्त्यातच काळाचा घाला; बळीराजाचं अख्ख कुटुंब क्षणात संपलं

मुंबई : अहमदनगर कल्याण महामार्गावर (Ahmednagar Kalyan Highway) माळशेज घाटाजवळ (Malshej Ghat)  भीषण अपघात (Accident News)  झाला आहे. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आह. ओतूरवरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकपने रिक्षा आणि ट्रकला धडक दिली. मृतांमध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.  या घटनेची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आलेली आहेत. वाचा सविस्तर 

महिन्याला किती कमावतोस? मोदींचा प्रश्न, तरुण संकोचला; पंतप्रधान म्हणाले, "बरं नको सांगूस, तुम्हाला वाटेल मोदी इन्कम टॅक्स वाल्याला पाठवतील"

PM Modi Interacts With Specially Abled Person In Varanasi: वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या (Varanasi) दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 19 हजार कोटींहून अधिक किमतींचे 37 प्रकल्प इथल्या लोकांना भेट देण्यासाठी पंतप्रधान आले आहेत. रविवारी, दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, पीएम मोदींनी (PM Modi) नमो घाट येथे काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या सत्राचं उद्घाटन केलं. याशिवाय वाराणसीहून कन्याकुमारीकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसलाही  हिरवा झेंडा दाखवला. वाचा सविस्तर 

Tanuja Hospitalised: दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची प्रकृती बिघडली; आयसीयूमध्ये दाखल

Tanuja Hospitalised: दिग्गज अभिनेत्री तनुजा (Tanuja) यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील (Mumbai News) जुहू (Juhu) येथील रुग्णालयात तनुजा यांना दाखल करण्यात आलं आहे. तनुजा यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तनुजा यांना बरं वाटत नसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परंतु, नेमकं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर 

18 December In History : आज अल्पसंख्याक हक्‍क दिवस, क्रिकेटपटू विजय हजारेंचा स्मृतिदिन; आज इतिहासात 

मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात.   आज अल्पसंख्याक हक्‍क दिवस  (Minority Rights Day 2022) आहे. आजच्याच दिवशी क्रिकेटपटू  विजय हजारे यांचं निधन झालं होतं  आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर 

Horoscope Today 18 December 2023 : आजचा सोमवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 18 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 18 डिसेंबर 2023 सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल, खूप दिवसांपासून अडकलेली काही कामे आज पूर्ण होऊ शकतात, आज मकर राशीचे लोक नवीन आश्चर्याची योजना करू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget