एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Morning Headlines 10th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Weather Update : जाता-जाता पावसाची पुन्हा एन्ट्री! पुढील 48 तासांत 'या' भागात परतीचा पाऊस

Weather Forecast Today : देशातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली तरी देशाच्या काही भागांत पावसाची हजेरी (IMD Rain Prediction) पाहायला मिळत आहे. गुजरात (Gujrat), राजस्थानसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून माघारी परतला आहे. मुंबईतही नैऋत्य मान्सून माघारी परतल्याने तापमान वाढ पाहायला मिळत आहे. मराठवाडा आणि विदर्भातून मान्सून माघारी परतला आहे. वाचा सविस्तर 

ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात? शिंदेंचा दसरा मेळावा क्रॉस, ओव्हल मैदानावर होणार असल्याची, मंत्री केसरकरांची माहिती

Shivsena Dasara Melava Row : दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2023) शिवाजी पार्क (Shivaji Park) कुणाला मिळणार? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रालाच होती. अशातच दोन्ही गट शिवाजी पार्कसाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत होतं. पण या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. यासाठी शिंदे गटानं एक पाऊल मागे घेतलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तशी माहितीच शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. वाचा सविस्तर 

Israel-Palestine Conflict : युद्ध हमासने सुरु केलं, आम्ही संपवणार..., इस्रायलच्या पंतप्रधानांचा हमासला कडक शब्दात इशारा

Israel PM Benjamin Netanyahu : इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel-Palestine Conflict) दहशतवादी संघटना हमास (Hamas) यांच्यी संघर्ष तीन दिवसानंतरही कायम आहे. हमासच्या हल्ल्यात (Israel-Hamas Conflict) इस्रायलच्या 900 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच्या प्रत्युत्तरात इस्रायल लष्कराने गाझापट्टी (Gaza Update) हमासच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 500 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या संघर्षादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला इशारा दिला आहे. हे युद्ध आम्ही सुरू केले नाही पण आम्हीच हे युद्ध संपवू, असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे. वाचा सविस्तर 

Israel Gaza Attack : इस्रायल-हमास युद्धात फक्त तीन दिवसात 1300 जणांचा मृत्यू, बेंजामिन नेत्यानाहूंचा हमासला इशारा, 'ही तर फक्त सुरुवात'

Israel-Palestine Conflict : हमास आणि इस्रायल (Israel-Hamas War) यांच्यातील संघर्षामध्ये अवघ्या तीन दिवसात 1300 लोकांचा बळी गेला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्ध अधिक पेटताना दिसत आहे. शनिवारी 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यानंतर इस्रायलनेही हमासच्या ठिकाणांना लक्ष केला यानंतर आता इस्रायली आणि पॅलेस्टिनी मिळून मृतांचा आकडा 1300 पार पोहोचली आहे. वाचा सविस्तर 

Shubman Gill Health Update : शुभमन गिलची तब्येत बिघडली, रुग्णालयात भरती करण्याची वेळ

ICC ODI World Cup 2023 : भारताचा (Team India) स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) च्या तब्येतीबाबत मोठी अपडेट (Health Update) समोर आली आहे. शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे टीम इंडिया आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे. शुभमन गिलला गेल्या आठवड्यात डेंग्यूची (Dengue) लागण झाली असून त्याची तब्येत बिघडल्याने त्याला आता रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. प्लेटलेट्स कमी झाल्याने शुभमन गिलला चेन्नईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाचा सविस्तर

Aftab Shivdasani : बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीला ऑनलाइन फसवणुकीमुळे 1.50 लाख रुपयांचे नुकसान; नेमकं प्रकरण काय?

Aftab Shivdasani : बॉलिवूड अभिनेता आफताफ शिवदासानी (Aftab Shivdasani) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. ऑनलाइन फसवणुकीमुळे अभिनेत्याचे 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आफताब शिवदासानी यांची 1.50 लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्या प्रकरणी त्यांनी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर 

10th October In History : सौंदर्याची राणी रेखाचा जन्म, गझलचा बादशाहा जगजित सिंह यांचे निधन; आजचा दिवस आहे या घटनांचा साक्षीदार

मुंबई: आपल्या सौंदर्याने अवघ्या बॉलिवूडला घायाळ करणाऱ्या रेखाचा जन्मदिन (Rekha Birthday) आजचाच. रेखाच्या सौंदर्याला अभिनयाची जोड मिळाल्याने तिने भारतीय चित्रपटसृष्टीवर एक वेगळीच छाप उमटवली. आपल्या आवाजाने कोट्यवधी भारतीयांच्या मनावर राज्य करणारे गझलचे बादशाह जगजितसिंह (Jagjit Singh Death Anniversary) यांचे निधनही आजच्याच दिवशी झालं होतं. जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं. वाचा सविस्तर 

Horoscope Today 10 October 2023 : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 October 2023 : राशीभविष्यानुसार (Astrology) आज म्हणजेच 10 ऑक्टोबर 2023 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज वृषभ राशीचे लोक त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करतील, तुमच्या कामाचा प्रभाव राहील, तर वृश्चिक राशीच्या लोकांचा समाजात सन्मान वाढेल. इतर राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या, वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget