एक्स्प्लोर
Advertisement
हिमाचल सर्व्हे : भाजप बहुमताकडे, काँग्रेस सत्ता गमावणार?
9 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात निवडणूक होणार आहे.
शिमला : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाने सर्व्हे केला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशातील जनतेचं मत जाणून घेण्यात आलं. 25 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या काळात 68 मतदारसंघांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला.
या सर्व्हेनुसार, भाजपच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर काँग्रेस सत्ता गमावण्याची चिन्ह आहेत. कारण 49 टक्के जनतेचा भाजपकडे कल आहे. तर केवळ 38 टक्के जनतेने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. 9 नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशात निवडणूक होणार आहे.
कुणाला किती मतं?
- भाजप – 49 टक्के
- काँग्रेस – 38 टक्के
- इतर – 13 टक्के
- भाजप – 43-47 जागा
- काँग्रेस – 21-25 जागा
- इतर – 0-2 जागा
- वीरभद्र सिंह (काँग्रेस) – 31 टक्के
- जेपी नड्डा (भाजप) – 24 टक्के
- प्रेम कुमार धुमल (भाजप) – 16 टक्के
- अनुराग ठाकूर (भाजप) – 9 टक्के
- शांता कुमार (भाजप) – 9 टक्के
- विकास – 82 टक्के
- रोजगार – 7 क्के
- रस्ते – 4 टक्के
- मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार – 3 टक्के
- हो – 55 टक्के
- नाही – 32 टक्के
- सांगू शकत नाही – 13 टक्के
- हो – 59 टक्के
- नाही – 27 टक्के
- सांगू शकत नाही – 14 टक्के
- खुप चांगलं – 22 टक्के
- चांगलं – 48 टक्के
- वाईट – 18 टक्के
- खुप वाईट – 12 टक्के
- चांगली – 57 टक्के
- वाईट – 40 टक्के
- माहित नाही – 3 टक्के
सर्व्हे : मोदींच्या गुजरातचीच जीएसटी आणि नोटाबंदीवर नाराजी
गुजरात सर्व्हे : हार्दिक पटेल काँग्रेससोबत, तरीही भाजप नंबर वन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement