एक्स्प्लोर

पणजीत धनलक्ष्मी बँकेचं एटीएम जळून खाक

गोव्याची राजधानी पणजीमध्ये एमजी रोडवरील धनलक्ष्मी बँकेचे एटीएम काल (बुधवार) रात्री जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

पणजी : गोव्याची राजधानी पणजीमध्ये एमजी रोडवरील धनलक्ष्मी बँकेचे एटीएम काल (बुधवार) रात्री जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास लागलेल्या या आगीत एटीएममधील लाखो रुपये जळाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एमजी रोडवर धनलक्ष्मी बँकेशेजारी याच बँकेचं एटीएम आहे. काल रात्री शार्ट सर्किटमुळे या  एटीएमला आग लागली आणि आगीने काही क्षणात रौद्ररुप धारण केलं. यावेळी एटीएमच्यावर  असणारे एसीचे 4 कॉम्प्रेसर देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. पण तोवर एटीएम पूर्णपणे जळून खाक झालं होते. पण ही आग जास्त पसरु नये याची काळजी घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी बरेच प्रयत्न केले त्यामुळे मोठी हानी टळली. या आगीत एटीएममधील नेमके किती रुपये जळून खाक झाले हे अद्याप जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी यात लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तपासानंतरच यासंबंधी नेमकी माहिती समजू शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला

KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर

'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : Maharashtra News : 08 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : 08 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 08 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
KDMC मधील कंत्राटी भरतीत नियमांचे उल्लंघन;अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नी 24 तासांत थेट MD पॅथॉलॉजी पदावर
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
'गृह'युद्ध.. MSEB ने पोलिसांची लाईट तोडली, वाहतूक पोलिसांची फौज कार्यालयासमोर उतरवत पावत्या फाडल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2025 | शुक्रवार
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात

Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचे आणखी नवंनवीन कारनामे समोर; अंजली दमानियांकडून नवा व्हिडीओ शेयर
औरंगजेबाच्या थडग्यासाठी गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक निधी 2022 मध्ये; जाणून घ्या वर्षाला किती?

Donald Trump : कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
कॅनडा, मेक्सिकोनं अमेरिकन टोमॅटो खाणं सोडलं, सफरचंद सुद्धा दुसऱ्या देशाची घेतली; डोनाल्ड ट्रम्प यांनी 'टॅरिफ' नाद 30 दिवसांनी पुन्हा पुढे ढकलला!
Embed widget