एक्स्प्लोर
विमान तिकिटात सवलत द्या, खासदारांची विमान कंपन्यांकडे मागणी

नवी दिल्लीः वेतनवाढीच्या मागणीनंतर खासदारांनी विमान प्रवासाच्या भाड्यात सवलत देण्याची मागणी केली आहे. खासदारांच्या वेतनवाढीसाठी असलेल्या समितीची विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली. त्यामध्ये विमान प्रवासात सवलत देण्याची मागणी केली. अशा आहेत खासदारांच्या मागण्या
- विमानात खासदारांसाठी आरक्षित जागा असावी.
- विमानतळावर खासदारांना स्पेशल ट्रीटमेंट मिळावी.
- विमानात पुढच्या जागा खासदारांना मिळाव्या.
- विमान तिकिट शुल्कात सवलत मिळावी.
- विमान प्रवासात खासदारांना जेवन मोफत मिळावं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर























