एक्स्प्लोर

दाक्षिणात्य अभिनेते बालकृष्ण यांच्या पत्नीकडे 10 लाखांची रोकड सापडली

तिरुपती: दाक्षिणात्य अभिनेते आणि तेलगू देसम पक्षाचे आमदार एन. बालकृष्ण यांची पत्नी वसुंधरा देवी यांच्याकडे जवळपास 10 लाख रुपयांची जुन्या नोटांची रोकड आढळून आली. तेलंगणामधील रेनीगुंटा विमानतळावरुन ही रोकड जप्त करण्यात आली. हैदराबादहून रेणीगुंटाला आलेल्या विमानातून वसुंधरादेवी उतरल्यानंतर त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यांच्याकडून ही रोकड आढळली. यावेळी वसुंधरा यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील इतर पाचजण प्रवास करत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी आणि नंतर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्या असून त्यांची चौकशी सुरु केली. यावेळी वसुंधरा यांनी अधिकाऱ्यांना आयकरचे विवरणपत्र दाखवून ही रोकड भगवान व्यंकटेश्वर मंदिरात घेऊन जात असल्याचे सांगितले. तसेच त्यांना ही रक्कम मंदिरातील हुंडीत दान करायची असल्याची माहितीही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मंदिरात जाण्यास परवानगी दिली. दरम्यान, बालकृष्णन हे तेलंगणा राज्यातील सत्तारुढ तेलगू देसम पक्षाचे हिंदूपूर विधानसभा क्षेत्रातून आमदार आहेत. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एम. चंद्रबाबू नायडू व्याही आहेत. बालकृष्ण यांच्या मुलीचे लग्न चंद्रबाबू नायडू यांचा मुलगा लोकेश सोबत झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Crime News: चेंजिंग रूममध्ये आढळला मुलीचा मृतदेह; थरकाप उडवणारी घटना, नेमकं काय घडलं?
चेंजिंग रूममध्ये आढळला मुलीचा मृतदेह; थरकाप उडवणारी घटना, नेमकं काय घडलं?
Godhra Train Burning Case : गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
गोध्रा कांडावर सोनिया गांधींचा दावा राकेश अस्थानांनी फेटाळला; 140 लिटर पेट्रोल टाकून साबरमती एक्सप्रेस पेटवल्याचा दावा, गुजरात दंगलीचा घटनाक्रम सांगितला
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Maharashtra Live News Updates: ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलिनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप : सुप्रिया सुळे
Chandrakant Patil On Fees Regulating Authority ACT: सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?
सतेज पाटलांसह बड्या संस्थाचालकांना सरकारचा दणका, FRA Act लागू करण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा, नेमका काय आहे कायदा?

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rupali Chakankar Trademark: रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
रुपाली चाकणकरांच्या नाव, फोटो अन् शैलीवर ट्रेडमार्क; वापरल्यास कारवाईचा इशारा, एपस्टीन फाइल्सच्या दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
सोनाक्षी सिन्हाचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक; पण कोर्टाने खेळच पलटला, आरोपीला सोडून दिलं, नेमकं काय घडलं?
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
मुंबईतील CSMT स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी, ई-मेल येताच पोलिसांकडून डॉगस्कॉडसह पाहणी
PM Modi: 'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
'जनजातीय गौरव दिन राष्ट्रीय उत्सव, पण पूर्वी आपले सण परदेशी दृष्टिकोनातून ठरवले जायचे', आदिवासी विकासासाठी 1 लाख कोटींचं बजेट, गडचिरोलीत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना; कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी
IndiGo Flight : पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळावर इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्यानंतर '6E 0623' विमानाचे सुरक्षित लँडिंग, 192 जण सुखरूप, नेमकं काय घडलं?
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Ramayana Movie Collection: 10व्या दिवशी रॉकेट सारखी उडाली 'रामायण'ची कमाई, KGF 2, 'धुरंधर 2', 'पुष्पा 2' चे सगळे रेकॉर्ड काढले मोडीत
Bhandara News: लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
लालपरीचा भोंगळ कारभार! रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं, भंडाऱ्याच्या रोहा गावातील संतापजनक प्रकार
Embed widget