एक्स्प्लोर

CAA बाबत देशाचा कल : 62 टक्के लोकं म्हणतात.. सुधारित नागरिकत्व कायदा योग्यचं

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशभरात ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी-न्यूजने देशातील नागरिकांचा CAA बाबतचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशभर आंदोलने सुरु आहेत. याला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्यानं यात दहापेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला. तर पोलीसांसह अनेकजण यात गंभीर जखमी झालेत. आंदोलन करणारे या कायद्याला संविधानविरोधी असल्याचं सांगत राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)सोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर, या आंदोलनांचा जनतेवर कोणताही प्रभाव पडणार नसल्याचे सरकारचं म्हणणं आहे. सोबतच नागरिकांना शांततेचं आवाहन सरकारनं केलं आहे. आंदोलनकर्ते आणि सरकार करत असलेल्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सी वोटरने देशातील नागरिकांचा कल जाणून घेतला आहे. देशातल्या जवळपास तीन हजार लोकांशी 17 ते 19 डिसेंबर दरम्यान या कायद्यासंबंधी संवाद साधला. यावेळी सुधारित नागरिकत्व कायद्याचे तुम्ही समर्थन करता का? या कायद्यामुळे संविधानाचे उल्लघन होते का? असे प्रश्न विचारण्यात आले. 1. तुम्ही सुधारित नागरिकत्व कायद्याचे समर्थन करता का? हो - 62% नाही - 37% सांगू शकत नाही - 1% 2. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावर देश सोबत आहे का? सरकार सोबत - 59% विरोधकांसोबत - 32% सांगू शकत नाही - 9% 3. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे संविधानाचे उल्लंघन होते का? हो - 47% नाही - 47% सांगू शकत नाही - 6% 4. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन कोणी गोंधळाची परिस्थिती निर्माण केली? विरोधी पक्ष - 29% मीडिया - 20% सरकार - 37% सांगू शकत नाही - 10% कोणीच नाही - 1% सर्वांनी - 3% 5. नागरिकत्वाचा पुरावा न देणाऱ्याला काय शिक्षा मिळावी? (वेगवेगळे प्रश्न) तुरुंगवास – 52% देशातून हद्दपार - 78% मतदानाचा हक्क काढून घ्यावा - 71% सरकारी सुविधा बंद - 61% 6. पूर्ण देशात NRC लागू करवी का? हो - 65% नाही - 28% सांगू शकत नाही - 7% 7. सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे का? हो - 32% नाही - 56% सांगू शकत नाही - 8% सर्वांच्या विरोधात - 4% संबंधित बातम्या : आठ राज्यांचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध : शरद पवार CAA Protest | परभणीत हिंसाचारप्रकरणी 50 जणांना अटक, राष्ट्रवादीच्या नगरसेवकावरही गुन्हा दाखल CAA वर बोलणं महागात, हरियाणा सरकारने परिणीती चोप्राला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर पदावरुन हटवलं Raj Thackeray Press Conference | "बांगलादेशी, अफगाणिस्तान,पाकमधून येणाऱ्यांना हाकला"- राज ठाकरे | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024Mohit Kamboj Mumbai : उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आलानाही, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले..Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget