एक्स्प्लोर

CAA वर बोलणं महागात, हरियाणा सरकारने परिणीती चोप्राला ब्रॅण्ड अॅम्बेसिडर पदावरुन हटवलं

अनेक बॉलिवूड कलाकारनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा हिनेदेखील या कायद्याबाबत आणि त्याविरोधातील आंदोलनांबात ट्विटरद्वारे तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरातून अनेक लोक विरोध करत आहेत. CAA विरोधात देशभरात आंदोलनं सुरु आहेत. लोक याविरोधात बोलू लागले आहेत. सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अनेक कलाकारदेखील नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात उभे ठाकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री परिणीत चोप्रा हिनेदेखील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आणि त्याविरोधातील आंदोलनांबात ट्विटरद्वारे तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु परिणीतीला त्याची मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे बोलले जात आहे.

परिणीती चोप्रा ही हरियाणा सरकारच्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या मोहीमेची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर होती. परंतु तिला या पदावरुन हटवण्यात आले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तिने गेल्या काही दिवसात केलेल्या ट्वीट्समुळेच तिची या पदावरुन हकालपट्टी केली असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. परंतु अद्याप हरियाणा सरकारकडून त्याबाबत दुजोरा मिळालेला नाही.

परिणीतीने 17 डिसेंबर रोजी CAA बाबत एक ट्वीट केले होते, त्यामध्ये तिने म्हटले होते की, CAA सारखे कायदे बनवल्यानंतर त्याला एखादा नागरिक विरोध करु लागला आणि हा सगळा प्रकार (हिंसक आंदोलन) घडू लागला तर आणि CAA विसरायला हवा. इथून पुढे आपण आपल्या देशाला लोकशाही राष्ट्र न म्हटलेलं बरं. आपली मत मांडणाऱ्या लोकांना मारणे हा निर्दयीपणा आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2 Vivek Sinha Reacts On Getting Hate: 'हिंदू बहुत डरपोक कौम है…', 'धुरंधर 2'च्या डायलॉगवर भडकले प्रेक्षक, अभिनेत्याला जीवेमारण्याच्या धमक्या; जीव तोडून सांगतोय, 'अरे मी हिंदू...'
'हिंदू बहुत डरपोक कौम है…', 'धुरंधर 2'च्या डायलॉगवर भडकले प्रेक्षक, अभिनेत्याला जीवेमारण्याच्या धमक्या; जीव तोडून सांगतोय, 'अरे मी हिंदू...'
Kangana Ranaut Queen Co Star Navnindra Behl Dies: धमाकेदार सिनेमांमध्ये झळकलेली दिग्गज अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; निर्मात्या मुलानं पोस्ट करत दिली माहिती, वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
कंगना रनौतसोबत झळकलेली दिग्गज अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
डान्सरला उचललं अन् स्टेजवरुन फेकलं; प्रसिद्ध गायक सोशल मीडियात ट्रोल, LIVE शोमध्ये नेमकं काय घडलं?
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'
कॅन्सरमुळे वडिलांचे झाले होते निधन, अक्षय कुमार भावुक; म्हणाला..'पन्नाशीनंतर पुरुषांनो 'ही' टेस्ट कराच'

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Embed widget