एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 09/05/2017
- पुण्यातील नयना पुजारी बलात्कार- हत्याप्रकरणी तीनही दोषींना फाशी, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय https://gl/15KvvL
- नयनाच्या मारेकऱ्यांचं माफीच्या साक्षीदाराकडेच बोट, तर मला आई, पत्नी आणि मुलगी आहे, शिक्षेचा विचार करा, घृणास्पद कृत्य करणाऱ्या योगेश राऊतचा कोर्टात कळवळा https://gl/15KvvL
- शेतकऱ्यांनो, हतबल होऊ नका, तूर खरेदी केंद्र बंद असेल, तर थेट मला फोन करा, पणन मंत्री सुभाष देशमुख यांचं आवाहन, आदेशाविना अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्र बंद, मात्र खरेदी केंद्रांना लेखी आदेशाची गरज नाही, पणनमंत्र्यांचा दावा https://gl/b8UU6M
- राज्यातील सर्व शाळांच्या कँटिनमध्ये चॉकलेटसह जंकफूडवर बंदी, राज्य सरकारचा निर्णय, पालकांकडून स्वागत https://goo.gl/s2Tv9s
- रस्त्यावरचे ज्यूस, बर्फाचे गोळे, पाणीपुरीतलं 74 टक्के पाणी दूषित, मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणात माहिती https://gl/GBRIz5
- GST संदर्भातल्या शिवसेनेच्या तीन अटी भाजपकडून मान्य, उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची फोनवरुन चर्चा http://abpmajha.abplive.in/
- नारायण राणेंनी संघर्ष यात्रेचं नेतृत्त्व करावं, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांचं आवाहन https://gl/OiCL4m
- आमदार-खासदार, नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारात अग्रक्रम द्या, मुंबईतील KEM हॉस्पिटलचे डीन अविनाश सुपेंचा अजब फतवा
- साखरपुड्यासाठी नातेवाईक जमले असताना सिलेंडर स्फोट, 16 वर्षीय तरुणीचा मृत्यू, वाशिममधील हृदयद्रावक घटना https://gl/tCIgAq
- कष्टानं कमावलेले पैसे लग्नासाठी खर्च केले तर काय चुकीचं?, देशमुख-काकडे शाही सोहळ्याचं चंद्रकांत पाटलांकडून समर्थन https://gl/DVQHjU
- 90 सेकंदात ईव्हीएम मशीन हॅक, दिल्ली विधानसभेत 'आप'कडून ईव्हीएम टेम्परिंगचा डेमो https://gl/7a9QQy तर कथित 2 कोटी लाचेप्रकरणी केजरीवालांनी निवडणूक लढवून निर्दोषत्व सिद्ध करावं, कपिल मिश्रांचं चॅलेंज https://goo.gl/Fbp87o
- न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच हायकोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तींना जेल, सुप्रीम कोर्टाच्या अवमानप्रकरणी न्यायमूर्ती सी एस कर्नान यांना 6 महिन्यांची शिक्षा, तातडीने जेलमध्ये रवानगी https://gl/Ktn8ir
- कर्ज बुडवा विजय मल्ल्या अवमानप्रकरणात दोषी, 10 जुलैला सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे आदेश
- भारतीयांचं दररोज 8 लाख 33 हजार 333 तास व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंग, जगभरात अव्वल क्रमांक
- जगाला दृष्टी देणाऱ्या फर्डिनान्ड मोनोयर यांना गूगलची डूडलद्वारे सलामी, मोनोयर यांच्याकडून डोळे तपासण्यासाठी दाखवण्यात येणाऱ्या अक्षर फलकाची निर्मिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement