एक्स्प्लोर

जयललिता यांच्या कारकीर्दीतील 10 धाडसी निर्णय

चेन्नई : तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची जे बोलणार ते करुनच दाखवणार अशी ओळख होती. त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांनी असे काही धाडसी निर्णय घेतले, ज्यामुळे त्यांना विरोधी पक्षांना मात देण्यास यश मिळालं. सत्तेत आल्यानतंर अम्मांनी 21 जून 2001 साली रात्री 2 वाजता राजकीय विरोधक करुणानिधी यांना तरुंगात टाकलं. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र नंतर करुणानिधी यांची सुटका करण्यात आली. तामिळनाडुमध्ये अम्मांनी 2001 साली मोठा निर्णय घेत लॉटरी तिकिटांवर बंदी घातली. अम्मांनी 2001 साली मंदिरांमध्ये जनावरांचा बळी देण्याची प्रथा बंद केली. मात्र 2004 साली निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. संपकरी कामगारांवर कडक कारवाई करत अम्मांनी 2001 साली एकदाच 2 लाख कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं. या निर्णयानंतर अम्मांवर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. 2001 मध्ये आणखी एक मोठा निर्णय घेत अम्मांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यावर बंदी आणली. मात्र लोकसभेत मोठा पराभव झाल्यानतंर हा निर्णय मागे घ्यावा लागला. तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच महिला पोलिस स्टेशन सुरु करण्याचा निर्णय अम्मांनी घेतला. महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी महिला पोलिस स्टेशन आणि महिला पोलिस कर्मचारी तैनात केले. 1992 साली अम्मांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी 'क्रेडल बेबी स्कीम' सुरु केली. गरिबांना स्वस्तात जेवण मिळावं यासाठी जयललिता यांनी 2013 साली अल्पदरात जेवण देणारी 'अम्मा कँटिन' सुरु केली. या कँटिंनमध्ये एक रुपयात इडली, तीन रुपयांत दोन चपात्या, पाच रुपयात सांबर-लेमन राईस किंवा दही भात दिला जातो. 2016 साली अम्मांनी दारुबंदीसाठी मोठं पाऊल उचलत राज्यातील 500 दारुची दुकानं बंद केली. संबंधित बातम्या :

जयललितांच्या खुर्चीवर न बसणारा मुख्यमंत्री - ओ पन्नीरसेल्वम!

पहिल्यांदा स्कर्ट घालणारी अभिनेत्री ते मुख्यमंत्री, जयललितांचा प्रवास

'अम्मा'च्या फोटोसह पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली!

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024Girish Kuber on Donald Trump:  डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Embed widget