एक्स्प्लोर

Best Position To Eat : खुर्ची किंवा टेबलवर बसून नव्हे, तर 'या' पद्धतीने जेवण केल्यामुळे होतो फायदा

आपल्या देशात अनेक वर्षापासून सुखासन, पद्मासन पद्धतीने बसून जेवण करायची पद्धत आहे. ही सर्वात चांगली पद्धत असल्याचं म्हटलं जातं. यामुळे अनेक फायदे आरोग्यदायी फायदे मिळतात.

Best Position To Eat :  सध्या आपल्या जीवनशैलीत अत्यंत वेगाने बदल होत आहेत. या बदलांचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. यामुळे आपल्या सवयीमध्येही झटपट बदलत होत आहेत. आपलं दैनंदिन राहणीमान, उठणं आणि बसणं असो किंवा खाणं-पिणं असो प्रत्येक गोष्टीत वेगानं बदल होत आहेत. हा सर्व बदल टीव्ही, सिनेमा आणि सोशल मीडियामुळेही झाला आहे. सध्या आधुनिकीकरणामुळे खुर्ची आणि टेबलावर बसून जेवण करायचा ट्रेंड आहे. अनेकांना वेळ नसल्यामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे उभं राहून आणि चालत-चालत जेवण करतात. परंतु, जेवण करायची सर्वांत योग्य पद्धत (Eating Best Position) कोणती आहे हे बहुतांश लोकांना माहितीच नसते. आपल्या देशात अनेक वर्षापासून सुखासन किंवा  पद्मासन अशा आसनात बसून जेवण केलं जातं. ही सर्वात चांगली पद्धत समजली जाते. या सुखासन (Sukhasana) पद्धतीने बसून जेवण केल्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया...

अपचनाची समस्या होतात दूर : 

आपल्या घरात वडीलधाऱ्या माणसांकडून नेहमी खाली बसून जेवण करायचा सल्ला दिला जातो. याचं कारण बसून जेवण केल्यामुळे आपले शरीर पोषक तत्वांना चांगल्या पद्धतीने शोषूण घेऊ शकते. यामुळे पचनसंस्था सुदृढ आणि निरोगी राहते. त्यामुळे नेहमी जमिनीवर बसून जेवण करा.

मन शांत राहतं : 

सुखासन आणि पद्मासन पद्धतीने बसल्यामुळे मन शांत होतं. या पद्धतीने बसल्यामुळे तणाव दूर होतो आणि आरामदायी वाटतं. म्हणून नेहमी जमिनीवर बसून जेवण करा. यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. शांतचित्ताने जेवण केल्यामुळे चांगल्या पद्धतीने पचन होतं. त्यामुळे जेवण करताना ही गोष्ट लक्षात ठेवा.

लवचिकपणा वाढतो :

सुखासन पद्धतीने बसून जेवण केल्यामुळे शरीर लवचिकपणा वाढतो. यामुळे पाय आणि स्नायूचा व्यायम होतो. तसेच तुमचे स्नायू बळकट होण्यास मदत मिळते. यामुळे नेहमी जमिनीवर बसून जेवण करायचा प्रयत्न कारा.

पाठ दुखीची समस्या होते दूर :

जमिनीवर बसून जेवण केल्यामुळे शरीराच्या बसण्याच्या पद्धतीत सुधारणा होते. या आसनात बसल्यामुळे पाठीचा कणा सरळ होतो आणि पाठ दुखीच्या समस्येपासूनही सुटका मिळते. 

ब्लड सर्क्युलेशन होते सुरळीत :

सुखासन आसन पद्धतीत बसून जेवण करताना आपण क्रॉस लेग स्थितीत असतो. यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होते आणि तुमच्या स्नायूंवर दाब पडून आराम मिळतो. पचनसंस्था सृदृढ आणि निरोगी राहण्यास मदत मिळते. तसेच खाली बसून जेवण केल्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. 

वाचा इतर बातम्या :

Milk Chapati Health Benefits And Risk : तुम्ही रात्रीच्या जेवणात दूध-चपाती खाता? जाणून घ्या याचे फायदे आणि दुष्परिणाम!

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, सर्वांना पेन्शन देण्यासाठी सरकारचं पाऊल, योजनांचं एकत्रीकरण करणार
सर्वांना पेन्शन देण्याची सरकारची तयारी, EPFO द्वारे यूपीएस योजना राबवली जाणार, योजनांचं एकत्रीकरण करणार
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
Nanded Gain bitcoin Cryptocurrency Scam: महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
महाराष्ट्रात 6600 कोटींचा बिटकॉईन घोटाळा, महिन्याला 10 टक्के व्याजाच्या सापळ्यात गुंतवणुकदार फसले
Weather Update: उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
उत्तर -दक्षिणेत तुफान पावसाची शक्यता, महाराष्ट्रात 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट, IMD चा सविस्तर अंदाज वाचा
Embed widget