एक्स्प्लोर

Year Ender 2022: यावर्षी लॉन्च झाल्या 'या' जबरदस्त बाईक्स, पाहा लिस्ट

Year Ender 2022: वर्ष 2022 मध्ये अनेक जबरदस्त बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्या आहे. यात प्रवासी बाईक्सपासून अॅडव्हेंचर बाईक्सचा समावेश आहे.

Year Ender 2022: वर्ष 2022 मध्ये अनेक जबरदस्त बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्या आहे. यात प्रवासी बाईक्सपासून अॅडव्हेंचर बाईक्सचा समावेश आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला या वर्षी लॉन्च झालेल्या लोकप्रिय बाईक्सबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ 2022 मध्ये लॉन्च झालेल्या बाईक्सबद्दल...

Bajaj Pulsar P150 : ही बाईक नोव्हेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आली होती. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, बजाज पल्सर P150 1.17 लाख रुपयांच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली होती. आपल्या सेगमेंटमध्ये ही बाईक Honda Unicorn, Yamaha FZ Fi V3 आणि TVS Apache RTR 160 शी स्पर्धा करते.

Bajaj Pulsar 125 :  नवीन बजाज पल्सर 125 कार्बन फायबर एडिशनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सिंगल सीट व्हर्जन ग्राहकांना 89,254 रुपयांना खरेदी करता येईल. तर याचे स्प्लिट सीट व्हर्जन 91,642 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. ही बाईक ब्लू आणि रेड अशा दोन रंगात उपलब्ध आहे.

Royal enfield Hunter : हंटर ऑगस्ट 2022 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. हंटर 350 रेट्रो व्हेरिएंटची किंमत 1,49,900 रुपये आहे. तर हंटर 350 मेट्रो व्हेरिएंट डॅपर सीरीजची किंमत 1,63,900 रुपये आहे. टॉप-स्पेस हंटर 350 मेट्रो रिबेल व्हेरिएंटची किंमत 1,68,900 रुपये आहे. या सर्व चेन्नईच्या एक्स-शोरूम किमती आहेत.

TVS Apache Bikes : स्कूटर आणि बाईक निर्मात्या TVS मोटरने सप्टेंबर महिन्यात आपल्या सर्वात आवडत्या Apache बाईकचे दोन नवीन मॉडेल लॉन्च केले होते. यामध्ये Apache RTR 160 आणि Apache RTR 180 मॉडेल्सचा समावेश आहे. या बाईक 2V रेंजमध्ये आणल्या गेल्या आहेत आणि जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत या बाईक उत्तम परफॉर्मन्स देण्यास सक्षम आहेत.

Hero Super Splendor 125 : हिरोची बाईक आजपासून नव्हे तर वर्षानुवर्षे लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. यातच कंपनीने जुलै महिन्यात 125cc सुपर स्प्लेंडर लॉन्च केली होती. ज्यामध्ये एक नवीन ऑल-ब्लॅक प्रकार उपलब्ध आहे. याची किंमत 77,430 रुपये आहे आणि डिस्क ब्रेक प्रकारासाठी याची किंमत 81,330 रुपये आहे.

TVS Ronin : कंपनीने ही बाईक तीन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. याची किंमत 1,49,000 रुपये आहे. यासोबतच या बाईकमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर देखील आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन पेअर करू शकता आणि येणारे कॉल, मेसेज तपासू शकता तसेच त्यामधील विशिष्ट ठिकाणी नेव्हिगेट करू शकता.

Honda CBR650R : प्रसिद्ध वाहन उत्पादक Honda ने गेल्या महिन्यात नवीन अपडेट्ससह Honda CBR650R भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती. ज्याची किंमत 9,35,427 रुपयांपासून (एक्स-शोरूम, हरियाणा) सुरू होते. ही अपडेटेड 2022 Honda CBR650R बाईक पूर्वीपेक्षा 47 हजारांनी महाग आहे.

2022 Yamaha FZS 25 : दिग्गज दुचाकी उत्पादक Yamaha Motor India ने FZS 25 चे अपडेटड व्हर्जन 24 जानेवारी रोजी भारतीय बाजारात लॉन्च केली होती. यामाहाने 2020 मध्ये BS6 अनुपालनासह ही बाईक लॉन्च केली होती. नवीन 2022 Yamaha FZS 25 भारतात 1.43 लाख रुपये, एक्स-शोरूम दिल्ली लॉन्च करण्यात आली होती.

नोंद: बातमीत बाईकच्या सांगण्यात आलेल्या किंमती या लॉन्चच्या वेळेच्या आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Santosh Deshmukh Case: 'निवडणुका झाल्याने मी आता मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
'निवडणुका झाल्याने मी मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर हेडलाईन्स : 6 AM : 04 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 4 March 2025 | ABP MajhaDevendra Fadnavis Ajit Pawar Meeting : Dhananjay Munde यांचा राजीनामा? फडणवीस-पवारांमध्ये बैठकAnjali Damaniya on Santosh Deshmukh:संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर फोटो,अंजली दमानियांचा कंठ दाटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
सावरकर, गोळवलकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं, भाजपची ही किडे प्रवृत्ती: हर्षवर्धन सपकाळ
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Santosh Deshmukh Case: 'निवडणुका झाल्याने मी आता मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
'निवडणुका झाल्याने मी मोकळा झालोय....' संतोष देशमुखांना मारण्यापूर्वी वाल्मिक कराडने फोनवरुन कोणाला फर्मान सोडलं?
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री दोन तास बैठक, देवगिरी बंगल्यावर काय घडलं?
धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री दोन तास बैठक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Embed widget