एक्स्प्लोर

Pure EV ची ETRYST 350 इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, किंमत फक्त...

Pure EV ETRYST 350: इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Pure EV आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक ETRYST 350 लॉन्च केली आहे. कंपनी याची किंमत 154,999 रुपये इतकी ठेवली आहे. ही कंपनीची पहिली बाईक आहे.

Pure EV ETRYST 350: इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी Pure EV आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक ETRYST 350 लॉन्च केली आहे. कंपनी याची किंमत 154,999 रुपये इतकी ठेवली आहे. ही कंपनीची पहिली बाईक आहे. जी 140 किमीच्या रेंजसह येते. PURE EV ETRYST 350 ही बाईक भारतात विकसित केली आहे. कंपनीने देशभरातील डीलरशिपमध्ये याची विक्री सुरू केली आहे.

Pure EV ETRYST 350 ची विक्री देशभरात उपलब्ध 100 डीलरशिपद्वारे केली जाणार आहे. यात एलईडी हेडलाइट, एलईडी टेलगेट, डीआरएल आणि टर्न सिग्नल देखील मिळतात. यासोबतच कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 7-इंचाचा LED डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला असून त्याचे स्पीडोमीटर आणि ओडोमीटर दोन्ही डिजिटल ठेवण्यात आले आहेत.

Pure EV ETRYST 350 मध्ये 3.5 kWh बॅटरी देण्यात आली आहे. जी कंपनीनेच विकसित केली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक बाईक एका चार्जवर 140 किमीची रेंज देते आणि हिचा टॉप स्पीड 85 किमी/तास आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, ETRYST 350 ची डिझाइन अशा प्रकारे केली गेली आहे की, ही ताशी 85 किमी वेगाने धावताना देखील स्थिर राहते.

या मोटरसह ही बाईक 60 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. ही बाईक 0 - 40 किमी/ता 4.4 सेकंदात, 7.4 सेकंदात 0 - 60 किमी/ता, 75 किलो लोडसह 11.6 सेकंदात 0 - 75 किमी/ताशी वेग पकडते. ब्रेकिंगसाठी याला पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर 220 मिमी डिस्क ब्रेक मिळतात आणि आकर्षक अलॉय व्हील्ससह येतो.

Pure EV ETRYST 350 मध्ये ट्यूबलेस टायर्स वापर करण्यात आला आहे. यात सस्पेन्शनसाठी पुढील आणि मागील बाजूस हायड्रॉलिक ड्युअल सस्पेंशन देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक बाईकची लांबी 2040 मिमी, व्हीलबेस 1375 मिमी, ग्राउंड क्लिअरन्स 180 मिमी, सीटची उंची 770 मिमी आणि वजन 120 किलो आहे.

या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 4.0 KW ची मोटर आहे आणि ही 84 व्होल्ट 8 amp पोर्टेबल चार्जरने चार्ज करण्यासाठी 6 तास घेते. Pure EV ETRYST 350 ला तीन राईड मोड देण्यात आले आहेत - ड्राइव्ह (60 किमी/ता), क्रॉस ओव्हर (75 किमी/ता) आणि थ्रिल (85 किमी/ता). दरम्यान, इलेक्ट्रिक स्कूटरसोबत प्युअर ईव्ही आधीच बाजारात उपलब्ध आहे. पण आता कंपनीने पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. यामध्ये फास्ट चार्जिंगचा पर्याय नाही. ही इलेक्ट्रिक बाईक भारतातील Revolt RV400 ला टक्कर देणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेलMahayuti CM Special Report : शर्यतीतून फडणवीसांची माघार;महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget