एक्स्प्लोर

MG Gloster Anniversary : अतुलनीय आणि सर्वोत्तम फीचर्स देण्यात आघडीवर

MG Gloster Anniversary : एसयूव्ही (SUV) हा देशातील सर्वाधिक मागणी असलेला कार सेगमेंट झाला आहे. एमजी ग्लॉस्टर या गाडीनेही भारतीय बाजारपेठेत एक वर्ष पूर्ण केले आहे आणि बाजारात आपला ठसा उमटवला आहे.

MG Gloster Anniversary : एसयूव्ही (SUV) हा देशातील सर्वाधिक मागणी असलेला कार सेगमेंट झाला आहे आणि प्रत्येक नवीन उत्पादनासह या विभागाची लोकप्रियता वाढत चालली आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रीमियम एसयूव्ही (Premium SUV) सेगमेंटने टोयोटा फॉर्च्युनर (Toyota Fortuner) आणि फोर्ड एण्डेव्हर (Ford Endeavour) या गाड्यांच्या माध्यमातून भारतात लोकप्रियता प्राप्त केली. मात्र, एमजी ग्लॉस्टर या गाडीनेही भारतीय बाजारपेठेत एक वर्ष पूर्ण केले आहे आणि बाजारावर आपला ठसा उमटवला आहे. एमजी ग्लॉस्टरमधील आघाडीची 5 फीचर्स खाली दिली आहेत.

एडीएएस : एडीएएस म्हणजे अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम होय. एमजीच्या मते, हा सुरक्षितता उपकरणांचा एक सक्रिय संच आहे आणि ड्रायव्हरला अपघात टाळण्यासाठी किंवा अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी हा संच मदत करतो. त्यामुळे एमजीच्या मते, ग्लॉस्टर ही मागणीतील सर्वांत सुरक्षित एसयूव्हींपैकी एक झाली आहे. एडीएएस प्रणाली अडाप्टिव क्रूझ कंट्रोल, हॅण्ड्स फ्री ऑटोमॅटिक पार्किंग आदी सुविधांनी युक्त आहे. स्तर-1 ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाने युक्त अशी ही भारतातील पहिली प्रीमियम एसयूव्ही आहे. सारांश काढणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, या प्रणाली केवळ सहाय्यकारी आहेत आणि त्या वाहन टोन-ड्राइव्ह करत नाहीत.

कच्च्या रस्त्यावरील क्षमता : ग्लॉस्टरमध्ये लॅडर-फ्रेम चॅसिस आहे. यामुळे वाहन जमिनीपासून उंच राहते. तसेच यामध्ये प्रगत कार्गो-वाहक क्षमता आहे. या गाडीमध्ये इलेक्ट्रॉनिक रीअर डिफरन्शिअल लॉकही आहे. याचा अर्थ दुसरे चाक कोठेही आणि कसेही असले तरी ऊर्जा त्या चाकाकडे हस्तांतरित केली जाऊ शकेल. उदाहरणार्थ, मागील चाकांपैकी एक चाक चिखलात फसले आहे आणि दुसऱ्या चाकाला कर्षण (खेचून नेण्याची क्रिया) नाही. अशा परिस्थितीत सामान्यपणे खूप चिखल आजूबाजूला उडवला जातो. मात्र, या गाडीत दुसऱ्या चाकाला कर्षण बल मिळते आणि गाडी पुढे जाते.

हॅण्ड्स-फ्री स्वयंचलित पार्किंग : मोठ्या आकारमानाच्या गाड्या पार्क करणे ही गजबजलेल्या शहरी भागात तसेच शहराच्या भवतालच्या भागातही डोकेदुखी ठरते. मात्र, एमजी ग्लॉस्टरला ग्राहकांची समस्या लक्षात आली आहे आणि त्यांनी त्यासाठी एक प्रगत फीचर दिले आहे. एमजी ग्लॉस्टरचे सेन्सर्स आणि कॅमेराज स्वयंचलितरित्या परीक्षण करतात आणि मागणीप्रमाणे समांतर किंवा दंडस्थितीत पार्किंग करतात. ड्रायव्हरला केवळ मोठ्या रंगीत इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर येणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागते.

MG Gloster Anniversary : अतुलनीय आणि सर्वोत्तम फीचर्स देण्यात आघडीवर

समायोजनशील क्रूझ नियंत्रण : क्रूझ कंट्रोल हा आणखी एक त्रासाचा विषय आहे आणि नव्याने ड्रायव्हिंग करू लागलेल्यांना महामार्गावर गाडी चालवताना हे फीचर विशेष उपयुक्त आहे. यामुळे कारचा एक निश्चित वेग राखला जातो. क्रूझ कंट्रोल वापरण्यासाठी तुम्हांला एक इच्छित वेगमर्यादा निश्चित करावी लागते आणि मग गाडी तिचे काम करते. तुम्ही जेव्हा ब्रेक दाबता, तेव्हा ही प्रणाली काम थांबवते. परिणामी, भारतातील अनेक स्पीडब्रेकर्स असलेल्या व बेभरवशाची वाहतूक असलेल्या महामार्गांवर हे फीचर तेवढे व्यवहार्य व उपयुक्त ठरत नाही. तरीही अॅडाप्टिव क्रूझ कंट्रोल आपले रडार्स व कॅमेरांच्या सहाय्याने पुढील वाहतुकीचा आढावा घेते व कायम सुरक्षित अंतर राखते. मागणी केली असता, ही प्रणाली स्वयंचलितरित्या क्रूझचा वेग बदलते आणि ड्रायव्हरला सातत्याने हे काम करत राहावे लागत नाही.

इंजिन आणि कामगिरी : ग्लॉस्टरमध्ये 2.० लिटर डिझेल इंजिनची शक्ती आहे. हे इंजिन 215 बीएचपी पीक पॉवर आणि 480 एनएम टॉर्क निर्माण करते. एट-स्पीड स्वयंचलित ट्रान्समिशन युनिट या गाडीत नियमित आहे. ग्लॉस्टर ड्रायव्हरला तब्बल सात मोड्सचे पर्याय देते. स्पोर्ट आणि इको हे आवश्यक ड्रायव्हिंग मोड्स आहेत, तर ड्रायव्हर डायल फिरवून स्नो, सॅण्ड, मड आणि रॉक हे मोड निवडू शकतो. त्यामुळे वाहनाला विविध भूप्रदेशांमध्ये अधिक चांगली कामगिरी करणे शक्य होते. ग्लॉस्टरची वेडिंग खोली 550 मिमी आहे. याचा अर्थ ही गाडी पाण्यातून मार्ग काढण्यास सक्षम तर आहेच, शिवाय पावसाळ्यामध्ये तुंबणाऱ्या भारतीय शहरांमध्येही ती उपयुक्त आहे.

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Police Custody : कराड गजाआड! पोलीस कोठडीनंतर वाल्मिकच्या वकिलांची मोठी प्रतिक्रियाWelcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेलाRajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
Embed widget