एक्स्प्लोर

Kia EV6 Booking : तुम्ही किआ ईव्ही 6 (EV6) घेण्याचा विचार करताय? तर पटकन बुक करा 

Kia EV6 Booking : किआ ईव्ही 6 ची क्रेझ पाहता कंपनीला पुन्हा एकदा बुकींग सुरु करावं लागलं. 

Kia EV6 Rivals: सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली. त्यामुळे अनेक वाहन कंपन्यादेखील इलेक्ट्रीक वाहन बनवण्याच्या मागे लागलीत. आता किआची ईव्ही 6  (Kia EV6 ) ही कार बाजारात आलीय. ही कार  ऑडी क्यू5, (Audi Q5)  ऑडी ए6, (Audi A6) वॉल्वो एक्ससी40, (Volvo XC40) वॉल्वो एक्ससी60 (Volvo XC60)  वॉल्वो एक्ससी40 (Volvo XC40 ) रीचार्ज, (Recharge) बीएमडब्लू एक्स3, (BMW X3) मर्सिडीज-बेंज जीएलई (Mercedes-Benz GLE) या कारला टक्कर देत आहे.  

किआ ईव्ही 6 (Kia EV6) च्या मागणीमुळे पुन्हा एकदा किआचं बुकींग सुरु झालं आहे. त्यामुळे तुम्ही NCAP मध्ये किआला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालं होत. खरं तर किआ कारला फक्त 100 युनिट विकायचे होते, मात्र कंपनीला 432 कारच बुकींग मिळलं.  किआ ईव्ही 6 ची क्रेझ पाहता कंपनीला पुन्हा एकदा बुकींग सुरु करावं लागलं. 

किआची ईव्ही 6 (Kia EV6) डिझाइन

  किआ ईव्ही 6 (Kia EV6) ही कार किआ ईवी 6 डिजाइन  ई-जीएमपी ( E-GMP) प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. ही कार पाच रंगामध्ये बुक करता येऊ शकते. याशिवाय या स्लीक ग्रिल, (Sleek grille) डीआरएलसह एलईडी हेडलाइट्स  (LED headlights with DRL) आणि रेक्ड विंडशील्ड, (Raked windshield) तर कारच्या बाजूला ब्लॅक-आउट पिलर, इंडिकेटर-माउंटेड ORVM सह 19-इंच अलॉय व्हील (Alloy wheels) देखील आहेत. 

पॉवर ट्रेन (Power train)

Kia EV6 77.4kWh च्या सिंगल पॉवर ट्रेनसह दोन प्रकारांमध्ये बुक केले जाऊ शकते. ज्याची ARAI प्रमाणित श्रेणी 708 किमी आहे. ज्यामध्ये पहिला, रियर व्हील ड्राइव्ह प्रकार जो यास 229bhp ची  पॉवर आहे. आणि 350Nm चा टॉर्क देतो.  दुसरा ऑल व्हील ड्राइव्ह जो 229bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करतो. ही इलेक्ट्रिक कार अवघ्या 5.2 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग पकडण्यास सक्षम आहे आणि तिचा सर्वाधिक वेग 192 किमी/तास आहे. 

Kia EV6 वैशिष्ट्ये

या इलेक्ट्रिक कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 12.3-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 8-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट,अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, ADAS वैशिष्ट्ये सर्व व्हील डिस्क आहे. ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, वाहन स्थिरता व्यवस्थापन, हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल तसेच स्मार्ट पॉवर टेलगेट आहे. 

Kia EV6 किंमत

या कारची किंमत 60.95 लाख रुपये आहे आणि तिच्या ऑल व्हील ड्राइव्ह व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 65.95 लाख रुपये आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget