एक्स्प्लोर

Honda ने लॉन्च केली नवीन Activa Premium, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Honda Activa Premium Edition: Honda Motorcycle and Scooter India ने त्यांची सर्वात लोकप्रिय स्कूटर Activa नवीन प्रीमियम अवतारात लॉन्च केली आहे.

Honda Activa Premium Edition: Honda Motorcycle and Scooter India ने त्यांची सर्वात लोकप्रिय स्कूटर Activa नवीन प्रीमियम अवतारात लॉन्च केली आहे. अ‍ॅक्टिव्हा ही देशातील लोकप्रिय स्कूटर आहे. कंपनीची भारतात ही सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. कंपनीने आतापर्यंत ही स्कूटर वेगवेगळ्या प्रकारात लॉन्च केली आहे. आज कंपनी याचा स्पेशल एडिशन लॉन्च केला आहे, ज्याची वाट अनेक दिवसांपासून ग्राहक पाहत होते. भारतात याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आज लॉन्च केलेले हे Activa चे टॉप एंड व्हेरियंट आहे. होंडाने ही स्कूटर निळ्या रंगात आकर्षक सोनेरी पॅटर्नसह डिझाइन केली आहे. होंडा स्टँडर्ड आणि DLX चे इतर दोन प्रकार देखील विकते. त्यांची किंमत अनुक्रमे 72,400 आणि 74,400 रुपये आहे. कंपनीने Honda Activa Premium Edition ची किंमत 75,400 रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे. 

Honda Activa Premium Edition चे लूक

नवीन Honda Activa Premium Edition च्या लूकमध्ये विविध कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ही स्कूटर मॅट मार्शल-ग्रीन मेटॅलिक, मॅट संगरिया रेड मेटॅलिक आणि पर्ल सायरन ब्लू अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च  केली आहे. या तिन्ही रंगांमध्ये गोल्डन रेंज एलिमेंट्स वापरण्यात आले आहेत. लूक बदलण्यासाठी एप्रन आणि चाके सोनेरी ट्रिमने बनवली आहेत. त्याचा फूटबोर्ड आणि सीट तपकिरी रंगात सादर करण्यात आली आहे. तसेच, अ‍ॅक्टिव्हाचे बॅजिंग देखील सोनेरी रंगात देण्यात आले आहे.

इंजिन 

ही स्कूटर बाहेरून पूर्णपणे बदललेली दिसते. परंतु यामध्ये सध्याच्या अ‍ॅक्टिव्हाप्रमाणे 109.5cc फोर-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. जे 7.7 bhp पॉवर आणि 8.9 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते.

फीचर्स 

अ‍ॅक्टिव्हा प्रीमियममध्ये अंडर-सीट स्टोरेज, एलईडी हेडलॅम्प, स्कूटर एक्सटर्नल फ्युएल फिलर कॅप, ईएसपी तंत्रज्ञान, अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.  या स्कूटरचे वजन 106 किलो आहे. याची इंधन टाकी 5.3 लीटर आहे. तसेच यात ट्यूबलेस टायर मिळतात.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतोChhatrapati Sambhaji Nagar छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीचा इतिहास,20 वर्षांत अनेक दंगली Special ReportMaharashtra Superfast News : 23 March 2025 : सर्वात महत्वाच्या घडामोडी लाईव्ह : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget