एक्स्प्लोर

Upcoming Bike and Scooter : डिसेंबरमध्ये येणार 'या' दमदार बाईक, किंमत 60 हजार रुपयांपासून सुरु

Electric Scooter: Bounce Infinity इलेक्ट्रिक स्कूटर आज लाँच होणार आहे. या स्कूटरची प्री बुकींग सुरु असून केवळ 499 रुपयांमध्ये तुम्हांला बुकींग करता येईल.

Bike and Scooter Launching In December 2021 : तुम्ही नवी टू व्हिलर घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे डिसेंबरमध्ये नव्या बाईक आणि स्कूटर लाँच होणार आहे. यामध्ये स्पोर्टस बाईकपासून इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. 

Bounce Infinity : आज भारतात बाऊंस इन्फिनिटी (Bounce Infinity) इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. या स्कूटरची किंमत 92,000 रुपये इतकी आहे. जर तुम्ही यातील ‘Battery as a service’ हा पर्याय निवडल्यास तुम्हांला ही स्कूटर 60,000 रुपये किंमतीला मिळेल. या स्कूटरची प्री बुकींग सुरु असून तुम्हांला केवळ 499 रुपयांमध्ये प्री बुकींग करता येईल. 

KTM RC390 : केटीएमची आरसी 200 (KTM RC200) बाजारात आली तेव्हाचं कंपनीनं केटीएम आरसी 390 (KTM RC390) लाँच करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या महिन्यात केटीएम लवकरच KTM RC390 चं अपडेट वर्जन बाजारात आणू शकते. या बाईकमध्ये 373.2 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. ज्यामध्ये 43.5 पीएस पावर जनरेट होते.

Harley Davidson Sportster S : हार्ले डेविडसन (Harley Davidson) कंपनीनं आधीच नवीन बाईक लाँच करण्याची घोषणा केली आहे. भारतात ही बाईक 'इंडिया बाईक वीक'  (India Bike Week) दरम्यान 4-5 डिसेंबरला लाँच होणार आहे. या बाईकची किंमत 14-15 लाख रुपयांपर्यंत असेल. या बाईकचं प्री बुकींग सुरु झाली आहे. यामध्ये 121 बीएचपी पावरचं इंजिन आहे.

Yezdi Roadking ADV : येजदी (Yezdi) कंपनीही भारतात बाईक लाँच करणार आहे.  डिसेंबरमध्ये Yezdi Adventure आणि Roadking Scrambler या बाईक लाँच होणार आहे. येजदी एडीवी (Yezdi ADV) मध्ये 334 सीसीचं इंजन आहे. येजदीची Roadking Scrambler बाईक याआधीच परिचित आहे. येजदी रोड किंग बाईकमध्ये 293 सीसी इंजन असेल.

Kawasaki W175 : कावासाकी w175 बाईकही 'इंडिया बाईक वीक' लाँच करण्याची शक्यता आहे. ही भारतातील कावासाकीची सर्वात स्वस्त बाईक असेल.  कावासाकी w175ची एक्स शोरुम किंमत
1.75 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. या बाईकमध्ये 177 सीसी इंजिन देण्यात आलं आहे. 

इतर संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget