एक्स्प्लोर

Auto News : Skoda आणि Volkswagen पुढच्या वर्षी 'या' 5 नवीन कार लॉन्च करणार; इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये करणार एन्ट्री

Auto News : Skoda पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये इलेक्ट्रिक SUV Eniac EV तसेच लक्झरी सेडान ऑक्टाव्हिया RS IV लाँच करू शकते.

Auto News : नवीन वर्षात नवीन धमाका...या घोषणेसह, अनेक ऑटोमोबाईल (Automobile) कंपन्या आपलं नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. या यादीत स्कोडा (Skoda) आणि फोक्सवॅगनची (Volkswagen) कारचाही समावेश आहे. त्यांना या दोन्ही विदेशी कंपन्या सध्या मिडसाईज एसयूव्ही (SUV) आणि सेडान सेगमेंटमधील अनेक आश्चर्यकारक उत्पादनांसह ग्राहकांना आकर्षित करत आहेत आणि आगामी काळात आणखी अनेक आश्चर्यकारक वाहने आणण्याचा प्रयत्न करत आहेत. Skoda 2024 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक SUV लाँच करू शकते. त्याच वेळी, फॉक्सवॅगन आपल्या लाईनअपच्या अपडेटेड मॉडेलसह नवीन कार लॉन्च करू शकते.

पुढील वर्षी स्कोडा 'ही' नवीन कार लॉन्च करणार 

स्कोडा ऑटोसाठी 2023 हे वर्ष काही खास नव्हतं. त्यामुळे कंपनी पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये अनेक नवीन गोष्टी करण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, स्कोडा 2024 मध्ये आपली इलेक्ट्रिक कार Iniq EV लाँच करू शकते. ही सर्व-इलेक्ट्रिक SUV प्रथम भारतीय बाजारपेठेत CBU म्हणून सादर केली जाऊ शकते आणि त्यानंतर त्याला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे पुढील योजना ठरवल्या जाऊ शकतात.

अपडेटेड डिझाईन असलेली स्कोडा एनियाक एसयूव्ही लूक आणि फीचर्स तसेच बॅटरी रेंज आणि स्पीडच्या बाबतीत जबरदस्त असेल. स्कोडा आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या श्रेणीमध्ये लॉन्च करू शकते. स्कोडा पुढील वर्षी लक्झरी सेडान ऑक्टाव्हिया आरएस लाँच करू शकते, जी प्लग-इन-हायब्रिड पर्यायाने सुसज्ज असू शकते. लूक-डिझाईन आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Skoda Octavia RS खूपच जबरदस्त असू शकते.

फोक्सवॅगनची 'ही' कार होणार लॉन्च

फोक्सवॅगन पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक SUV ID.GTX सह 3 नवीन कार लॉन्च करू शकते. स्पोर्टी लूक-डिझाईन आणि नवीनतम फीचर्स असलेली ही इलेक्ट्रिक एसयूव्ही प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते आणि त्याची रेंज देखील चांगली असेल. यानंतर, फोक्सवॅगन पुढील वर्षी आपल्या दोन अतिशय लोकप्रिय कार Virtus आणि Taigun चे फेसलिफ्ट मॉडेल्स देखील सादर करू शकते, ज्यामध्ये अधिक चांगली वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. तुम्ही देखील पुढच्या वर्षी नवीन कार विकत घेण्याच्या विचारात असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी चांगले ठरू शकतात. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Year Ender 2023 : यावर्षी 'या' 10 फेसलिफ्ट कार्सना मिळाली सर्वाधिक पसंती; Tata Nexon आणि BMW चाही समावेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Salil Deshmukh Nagpur Katol : वडिलांवर हल्ला , मुलाचा फडणवीसांवर निशाणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget