डान्स बारमध्ये दारु पिण्यावर राज्य सरकारने घातलेली बंदी उठवण्यात आली आहे (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
2/6
डान्स बार हे धार्मिक स्थळे आणि शाळा यापासून किमान एक किलोमीटर दूर ठेवण्याची अटही मागे घेण्यात आली आहे (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
3/6
बारबालांना डान्स बारमध्ये अश्लील नृत्य करण्यास मज्जाव कायम आहे. महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते रात्री 11.30 वाजेपर्यंत डान्स बार सुरु राहणार आहेत. (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
4/6
बारबालांना गुणगौरव म्हणून टीप देण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी ते पैसे बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
5/6
डान्सिंग एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा नियम सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बार आणि डान्सिंग एरिया वेगवेगळे ठेवण्याची अटही शिथिल झाली आहे. (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)
6/6
महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्सबारची छम-छम सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील डान्स बारबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचे अनेक नियम आणि अटी शिथिल केल्या. (फोटो सौजन्य : गेट्टी इमेज)